एकूण 10 परिणाम
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाची मुहूर्तमेढ रोवून त्याला देशातील प्रभावशाली पक्ष बनविण्यापर्यंतच्या वाटचालीत सक्रिय योगदानच नव्हे, तर त्याला दिशा देत प्रगतीच्या शिखरावर नेण्यात लालकृष्ण अडवानींचा वाटा मोठा आहे. अनेक नेत्यांचे ते गुरू झाले. निवडणूक रिंगणाबाहेर त्यांचे जाणे अपरिहार्य असले तरी,...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे गुजरातमधील उमेदवारांच्या यादीतून नाव कापण्याचे शक्यता आहे. कारण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा यांना उमेदवारी देण्याची...
ऑक्टोबर 29, 2018
आतापर्यंतच्या विविध सत्ताधीशांनी सीबीआयचा गैरवापर जरूर केला, परंतु तिचे अस्तित्वच संकटात येईल, असे प्रकार केले नव्हते. वर्तमान राजवटीने सत्तेत आल्यापासून संसदीय लोकशाहीतील विविध संस्थांची मोडतोड करण्याचा जो खेळ सुरू केला आहे, तो आता सीबीआयपर्यंत पोचला आहे. आता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तेथेच...
डिसेंबर 18, 2017
कॉंग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी हे भाजप व नरेंद्र मोदी यांच्यापुढे पुढील दोन वर्षांत आव्हान उभे करू शकतात काय, हा कळीचा प्रश्‍न आहे आणि कॉंग्रेसचे राजकीय अस्तित्व टिकण्याच्या दृष्टीनेही तो महत्त्वाचा आहे.  कॉंग्रेस या देशातील सर्वांत जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे 1929 मध्ये मोतीलाल नेहरू...
डिसेंबर 02, 2017
नवी दिल्ली: "ते' गेली तब्बल 19 वर्षे ज्या राज्याचे, त्यातही खुद्द राजधानीचे खासदार आहेत, त्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारापासून ते यंदा पूर्णतः अलिप्त आहेत. किंबहुना त्यांना घनघोर प्रचारापासून पार दूर ठेवले गेल्याचे दिसत आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे "मेन्टॉर', भाजपचे संस्थापक व...
नोव्हेंबर 28, 2017
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज दिल्लीतून जारी केलेल्या सहाव्या आणि अखेरच्या यादीतील 34 नावांमध्येही माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे नाव नसल्याने त्यांना तिकीट दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने यंदा नमनालाच...
सप्टेंबर 03, 2017
नवी दिल्ली : सुमारे 26 वर्षापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना बिहारमध्ये अटक करणारे तत्कालिन अधिकारी आर. के. सिंह (आयएएस) यांना आज (रविवार) केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. ऑक्‍टोबर 1990 मध्ये अडवाणी यांनी गुजरात ते उत्तरप्रदेश अशी रथ यात्रा काढली होती. या...
जुलै 17, 2017
दहशतवादाला थेट खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला उद्देशून अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांनी काढलेले उद्‌गार आठवताहेत का? त्या म्हणाल्या होत्या, "परसदारात साप बाळगल्यानंतर ते दर वेळी शेजाऱ्यांनाच दंश करतील असे नाही, ते कधीतरी तुमच्यासाठीही धोकादायक बनू शकतात'. ते आठवायचं कारण, एरव्ही...
डिसेंबर 17, 2016
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची तड लावल्याविना वा महत्त्वाचे संसदीय कामकाज पूर्ण केल्याविनाच वाजले! हे काही नव्याने घडले आहे, असे नाही. २०१० मध्ये केंद्रात डॉ. मनमोहनसिंग यांचे ‘यूपीए’ सरकार असताना, भारतीय जनता पक्षाच्या ‘गोंधळ घालणाऱ्या’ खासदारांनी हिवाळी अधिवेशन...