एकूण 8 परिणाम
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
ऑगस्ट 16, 2018
भारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे आज येथे वयाच्या 94 वर्षी निधन झाले. भारतीय राजकारणातील एक प्रगल्भ व सर्वमान्य नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या सक्रीय राजकीय जीवनाच्या अर्धशतकाकडे पाहिल्यास संसदीय कामकाजात त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी केवळ...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 19, 2018
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदावर बसलेले पाहणे मला आवडेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे सहयोगी सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे....
सप्टेंबर 06, 2017
"ब्रिक्‍स" संघटनेच्या चीनमधील जियामेन येथे होणाऱ्या शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा खातेपालट व विस्तार करून सरकारचे "प्रतिमावर्धन" केले. "प्रतिमावर्धन" हा शब्द वापरण्याचे कारण, गेल्या काही दिवसात सरकारला चिंतेत टाकणाऱ्या छापून आलेल्या तथ्यपूर्ण...
जानेवारी 09, 2017
अखेर पुढच्या दोन-अडीच महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांचे रणशिंग अपेक्षेप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वांत आधी फुंकून बाजी मारली आहे! देशातील पाच राज्यांत या निवडणुका होत असल्या, तरी केवळ भारतीय जनता पक्षाचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेशची नवाबी कोण हासिल करतो,...
नोव्हेंबर 06, 2016
भारत 1975-77 मध्ये केलेल्या मोठ्या चुकीची पुनरावृत्ती करीत आहे. परंतु, उघड दिसत असलेला बाह्य शत्रू, भक्कम अर्थव्यवस्था आणि अकार्यक्षम विरोधी पक्ष असल्याने आता धोका मोठा आहे. आताच्या वेगवेगळ्या इतिहासाच्या काळात राजकीय, वैचारिक आणि बुद्धिवाद्यांनी स्वीकारलेले एक कारण आणीबाणीसाठी निवडणे शक्‍य आहे का...