एकूण 1 परिणाम
डिसेंबर 15, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ होत असल्याने कामकाज होत नाही. यामुळे मी खूप निराश झालो असून, राजीनामा देण्याची माझ्या मनात इच्छा असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या...