एकूण 7 परिणाम
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील...
डिसेंबर 02, 2017
नवी दिल्ली: "ते' गेली तब्बल 19 वर्षे ज्या राज्याचे, त्यातही खुद्द राजधानीचे खासदार आहेत, त्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारापासून ते यंदा पूर्णतः अलिप्त आहेत. किंबहुना त्यांना घनघोर प्रचारापासून पार दूर ठेवले गेल्याचे दिसत आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे "मेन्टॉर', भाजपचे संस्थापक व...
नोव्हेंबर 09, 2017
दृष्टिहीन मुलांबरोबर 90 वा वाढदिवस साजरा नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आपला 90 वाढदिवस बुधवारी दृष्टिहीन मुलांबरोबर साजरा केला. विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू व माजी पंतप्रधान...
जुलै 17, 2017
दहशतवादाला थेट खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला उद्देशून अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांनी काढलेले उद्‌गार आठवताहेत का? त्या म्हणाल्या होत्या, "परसदारात साप बाळगल्यानंतर ते दर वेळी शेजाऱ्यांनाच दंश करतील असे नाही, ते कधीतरी तुमच्यासाठीही धोकादायक बनू शकतात'. ते आठवायचं कारण, एरव्ही...
जून 20, 2017
आझाद; राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक अटळ नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीतून "दलित कार्ड' खेळताना विरोधकांचे ऐक्‍य उधळण्याचा प्रयत्न केला असला, तरी विरोधी पक्षांनी यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया न देता सावध पवित्रा घेतला आहे. सहमतीऐवजी हा "...
एप्रिल 25, 2017
नवी दिल्ली - काश्‍मीर खोऱ्यातील तणाव निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वांशी चर्चेची तयारी दर्शविल्याची माहिती जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज येथे दिली. चर्चेसाठी वातावरणनिर्मिती करण्याची गरज असल्यावर मेहबूबा यांनी भर दिला.  दगडफेक आणि...
डिसेंबर 15, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ होत असल्याने कामकाज होत नाही. यामुळे मी खूप निराश झालो असून, राजीनामा देण्याची माझ्या मनात इच्छा असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या...