एकूण 6 परिणाम
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली : महात्मा गांधी यांना 149व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली. राष्ट्रपित्याने जी मूल्ये अंगीकारली होती, त्यावर निष्ठा ठेवीत त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.  उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, कॉंग्रेसचे...
एप्रिल 14, 2018
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज (शनिवार) संसद भवनात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पुन्हा एकदा आदराने पुढे घेऊन जाताना दिसले. संसद भवनातील या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...
फेब्रुवारी 04, 2018
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...
मार्च 28, 2017
मुंबई - सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचे संकेत शिवसेनेकडून मिळत आहेत. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडण्याची शक्‍यता आहे. "हिंदू राष्ट्रासाठी भागवत यांना राष्ट्रपती करायला हवे,' अशी...
फेब्रुवारी 01, 2017
नवी दिल्ली- देशाच्या सर्वोच्च पदावरून आपले अखेरचे संसदीय अभिभाषण करणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा धीरगंभीर आवाज, सरकारी योजनांच्या प्रत्येक उल्लेखासरशी सत्तारूढ बाजूने होणारा बाकांचा गजर आणि नोटाबंदी व "सर्जिकल स्ट्राइक'सारख्या मुद्द्यांवर जोरजोरात बाके वाजविणारे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र...