एकूण 1 परिणाम
मार्च 20, 2017
भाजपने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री करून स्वत:बरोबरच विरोधी पक्षांपुढेही मोठी आव्हाने उभी केली आहेत. या आव्हानांना भाजप व विरोधक कसे सामोरे जातात, यावरच देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.  उत्तर प्रदेशातील दणदणीत विजयानंतर अखेर एका आठवड्याने भारतीय जनता पक्षाने गेली तीन...