एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविणार होते. मात्र, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी त्यांना असे करण्यास रोखले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी...
एप्रिल 06, 2019
भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे. भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या...
एप्रिल 05, 2019
इंदूर : मी आता लोकसभा निवडणूक लढविणार नाही. इंदूरमधील उमेदवारीबाबत आता पक्षाला जो निर्णय योग्य वाटतो तो घेऊ शकतो, असे लोकसभेच्या विद्यमान अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले. याबाबतचे पत्र सुमित्रा महाजन यांनी प्रसारमाध्यमांना लिहिले आहे.   सुमित्रा महाजन यांनी सलग आठवेळा इंदूर...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील...
मार्च 22, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी चर्चेत आले होते. सोशल मीडियावर त्यांचा पत्ता कट झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. परंतु, ...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना उमेदवारी देण्यात आली नाही. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी...
डिसेंबर 25, 2018
नवी दिल्ली: "मै जी भर के जिया, मौत से क्‍यूं डरू...,'' असे म्हणत अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजघाट परिसरातील स्मृतिस्थळ जनतेसाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे हे स्मृतिस्थळ तयार करण्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल करण्यात आलेली नाही. "सदैव अटल' नामक या...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वयाच्या 93 व्या वर्षी आज (गुरुवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ''अटलबिहारी वाजपेयी हे पक्षाच्या केंद्रीय स्तरावरील मोठे नेते होते. ते...
ऑगस्ट 16, 2018
पुणे : ओलं खोबर पेरलेले पोहे अन्‌ साजूक तुपाची धार असलेली पुरणपोळी, हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुणे दौऱ्यातील आवडता मेनू असायचा. पुण्यात कोठेही उतरले तरी या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हते.... सांगत होते दत्तात्रेय चितळे. वेगवेगळ्या पदांवर असतानाही वाजपेयी यांच्या वागण्यात...
जानेवारी 11, 2018
जबलपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर मोदींची भेट न मिळाल्याने त्यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, मोदींची भेट आता मिळू शकत नाही. त्यामुळे मी त्यांची भेट आता घेणार नाही. ...
जून 17, 2017
नवी दिल्ली - देशाच्या प्रथम नागरिकाच्या म्हणजेच राष्ट्रपतिपदाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी संघासह सर्वपक्षीय सहमती घडविण्यासाठी आटापिटा दाखविणाऱ्या भाजपतर्फे या पदासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे नाव आजच्या घडीला सर्वांत आघाडीवर असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी "सकाळ'ला सांगितले. पंतप्रधान...