एकूण 5 परिणाम
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत इंदूरच्या जागेवरून पुन्हा इच्छुक असलेल्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या जागेवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा भाजपने लांबविल्याने विलक्षण नाराज होऊन, "आपण यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही,' असे स्वतःहून जाहीर केले. दिल्लीतून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यावर आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ...
मार्च 26, 2019
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकासाठी उमेदवारांची घोषणा करताना भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कट केला होता. सप-बसपच्या महाआघाडीने उत्तर प्रदेशात भाजपसमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यश मिळवण्यासाठी भाजपने...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. मात्र, सत्ताधारी भाजपकडून अद्याप यादी जारी केली गेली नाही. त्यामुळे भाजप कोणत्या उमेदवारांना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपच्या या यादीत माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि...
डिसेंबर 02, 2017
नवी दिल्ली: "ते' गेली तब्बल 19 वर्षे ज्या राज्याचे, त्यातही खुद्द राजधानीचे खासदार आहेत, त्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारापासून ते यंदा पूर्णतः अलिप्त आहेत. किंबहुना त्यांना घनघोर प्रचारापासून पार दूर ठेवले गेल्याचे दिसत आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळचे "मेन्टॉर', भाजपचे संस्थापक व...