एकूण 5 परिणाम
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
एप्रिल 06, 2019
चंद्रपूर/वर्धा : नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याची घोषणा केली. ती चांगली कल्पना होती; पण ती "थाप' निघाली. त्यांच्याच कल्पनेवरून कॉंग्रेसच्या "थिंक टॅंक'ने देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाकाठी 72 हजार रुपये देण्याची "न्याय' योजना तयार केली आहे. मात्र, ही "थाप' नाही....
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : राफेलवरील चर्चेच्या उत्तरादाखल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अडीच तासांहून अधिक काळ झालेल्या भाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रश्‍न विचारले. त्यावर संरक्षणमंत्र्यांनी उत्तर देताना "पंतप्रधान व आपला काँग्रेसने अपमान केल्याचा आरोप केला' असा हल्ला चढवला. परंतु...
जून 19, 2018
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरसारखा मोठा मुद्दा सोडविण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच भविष्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदावर बसलेले पाहणे मला आवडेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे सहयोगी सुधींद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे....