एकूण 3 परिणाम
नोव्हेंबर 10, 2017
नागपूर - कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा फोन आला. त्यांच्याशी चर्चा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांची भेटही घेणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सर्वच नेत्यांची भेट घेत असल्याचे नमूद करीत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी 1 डिसेंबरला अकोला येथे शेतकरी परिषद होणार असल्याची...
ऑक्टोबर 02, 2017
नागपूर - म्यानमारमधील रोहिंग्यांना भारतात आश्रय दिल्यास देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी कार्यक्रमात शनिवारी दिला. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक...
सप्टेंबर 30, 2017
नागपूर : 'रोहिंग्या नागरिक त्यांच्याच मूळ देशासाठी धोकादायक ठरत आहेत. मग त्यांना आश्रय देणाऱ्या देशांसाठी ते सुरक्षित कसे असू शकतील' असा प्रश्‍न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (शनिवार) उपस्थित करत रोहिंग्या निर्वासितांबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेस पाठिंबा दिला. ...