एकूण 85 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : ख्यातनाम वकील राम जेठमलानी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. देशभरातील हायप्रोफाईल केसेस लढवणारे वकील म्हणून, जेठमलानी यांची ओळख होती. जयललीता, लालू प्रसाद यादव, लालकृष्ण अडवानी अशा बड्या नेत्यांसाठी त्यांनी वकिली केली होती. विशेष म्हणजे, जेठमलानी यांचा एवढा दबदबा...
ऑगस्ट 24, 2019
- 1991 पासून जेटली भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते भाजपचे प्रवक्ते होते. या निवडणुकीनंतर अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले, तेव्हा जेटली माहिती आणि नभोवाणी खात्याचे (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री झाले. - जागतिक...
ऑगस्ट 24, 2019
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली (वय 67) यांचे आज आजारपणाने निधन झाले. विद्यार्थी ते विधीज्ञ असा प्रवास करणारे जेटली हे लोकशाहीचे पाईक होते. सत्तरच्या दशकात जेटली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेते होते. याच संघटनेतर्फे ते दिल्ली विद्यापिठाच्या विद्यार्थी संघटनेचे प्रमुख बनले. आणिबाणीच्या काळात...
ऑगस्ट 11, 2019
माझ्या दोन्ही बहिणी आता नाहीत. सुषमाजींना मी बहीणच मानायचो. भाजप मुख्यालयात त्यांचा आशीर्वाद घेतानाचा माझा फोटो व्हायरल झाला होता. तो हदयस्पर्शी क्षण होता. मी सुषमाजींनी सांगितलं, की तुम्ही माझ्या बहिणीच्या जागी आहात. सुषमाजींच्या डोळ्यांत अश्रू होते तेव्हा. आज या आठवणी येतात तेव्हा अस्वस्थ व्हायला...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली : सुषमा स्वराज यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय राजकारणातील एक उमदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सुषमा यांचे निधन हे माझ्यासाठी व्यक्तिगत मोठे नुकसान आहे, अशा शब्दांमध्ये भिष्माचार्य लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे. 1977 मधील जे. पी...
मे 29, 2019
भारतीय सत्ताकारणाचे तीन प्रमुख केंद्र म्हणजे दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक आणि उद्योग भवन! या तीनही ठिकाणी वावर असणे आणि त्यातही प्रभावी वावर असणे, ही प्रत्येकाला जमणारी गोष्टच नव्हे.. हे साध्य करून दाखवलं होतं अरुण जेटली यांनी.. 'दरबारी राजकारणी' अशा हेटाळणीयुक्त कुजबुजीकडे सपशेल दुर्लक्ष करत...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 23, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीमधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. मोदींचे अभिनंदन करताना अडवानी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहसीक विजयाबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 16, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या निकालाची तारीख जवळ येत असताना अनेकजण आडाखे बांधण्यात गुंतले आहेत. सरकार कुणाचेही येवो एक विक्रम अबाधित राहणार आहे हे नक्की ! या वेळी लोकसभा निवडणुका सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम करणारं कुणीच नसेल. देशात आताच्या निवडणुकीला उभा असलेला एकही उमेदवार सर्वाधिक वेळा म्हणजे 10...
मे 13, 2019
नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे रंगीत छायाचित्र काढण्यासाठी मी 1987-88 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसेच हे छायाचित्र ई-मेलच्या साह्याने पाठविले होते,'' असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांच्या नव्या दाव्याने...
मे 11, 2019
नवी दिल्ली : 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविणार होते. मात्र, तेव्हा तत्कालीन गृहमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी त्यांना असे करण्यास रोखले होते, असा गौप्यस्फोट भाजपचे माजी...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली : भाजपचे संस्थापक लालकृष्ण अडवानी व मुरलीमनोहर जोशी यांची पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. चर्चेचा सारा तपशील कळू शकला नाही, तरी किमान लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी दोघांनी भाजपच्या वर्तमान सर्वेसर्वा नेतृत्वाबद्दल "खरे' नाही तरी...
एप्रिल 08, 2019
अभिवादन शीलस्य नित्यम्‌ वृद्धोपसेविना,  चत्वरी तस्य वर्धन्ते, आयुर्विद्या यशो बलम्‌ !  जे विनम्र असतात आणि वृद्धांची नेहमी सेवा करतात त्यांना जीवनात चार लाभ होतात- आयुष्यमान, शहाणपण, नावलौकिक आणि बल. भारतीय संस्कृतीत संस्कृतचे विशेष महत्त्व मानले जाते. त्यातही काही मंडळी संस्कृत भाषा कळो अथवा ना...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत इंदूरच्या जागेवरून पुन्हा इच्छुक असलेल्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या जागेवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा भाजपने लांबविल्याने विलक्षण नाराज होऊन, "आपण यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही,' असे स्वतःहून जाहीर केले. दिल्लीतून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात...
एप्रिल 06, 2019
चंद्रपूर/वर्धा : नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याची घोषणा केली. ती चांगली कल्पना होती; पण ती "थाप' निघाली. त्यांच्याच कल्पनेवरून कॉंग्रेसच्या "थिंक टॅंक'ने देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाकाठी 72 हजार रुपये देण्याची "न्याय' योजना तयार केली आहे. मात्र, ही "थाप' नाही....
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या ब्लॉगच्या निमित्ताने कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर हल्ला चढविताना दोन्ही नेत्यांची "गुरू अडवानी यांचे नालायक शिष्य' अशा शेलक्‍या शब्दांत खिल्ली उडवली आहे. तसेच गुरू...
एप्रिल 06, 2019
भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे. भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या...