एकूण 22 परिणाम
एप्रिल 16, 2019
सोलापूर - माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचे माण, माळशिरसमध्ये काय होणार? हा जिल्हा-वासीयांसमोर महत्त्वाचा प्रश्‍न आहे. समदुःखी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांची मोट बांधण्यात माहीर असलेल्या संजय शिंदे यांनी माण, खटाव आणि माळशिरसमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे. मोहिते-पाटील व...
एप्रिल 14, 2019
पुणे : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत शेतीच्या पाणी प्रश्नावर एकदा जरी तोंड उघडले असेल तर पुरावा द्यावा. मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल. असे खळबळजनक आव्हान आमदार राहुल कुल यांनी थोरात यांना दिले आहे.   चौफुला ( ता.दौंड ) येथील महाआघाडीच्या युवक...
एप्रिल 09, 2019
नागपूर - गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात अंघोळ करीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. निवडणूक येताच कॉंग्रेसला गरिबांची...
एप्रिल 03, 2019
मुंबई - यवतमाळ येथे भावना गवळी आणि रामटेकमध्ये कृपाल तुमाने या शिवसेना उमेदवारांना प्रस्थापित विरोधकांचा सामना करावा लागत असल्याची चर्चा थेट "मातोश्री'पर्यंत पोहचल्याने "बंदोबस्ता'साठी तेथे खास कार्यकर्ते पाठवण्यात आले आहेत.  यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी सतत निवडून आल्याने त्यांच्या विरोधातील...
मार्च 30, 2019
मुंबई - ‘रक्‍तात राष्ट्रवादी असलेल्या पक्षाला सोडून फक्‍त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले धनंजय मुंडे आहेत,’ अशी मल्लिनाथी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर ट्‌विटरच्या माध्यमातून केली आहे. शेलार यांना मुंडे यांनी...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून...
मार्च 17, 2019
पणजी : भारतीय जनता पक्षाने आपला विधीमंडळ नेता बदलण्याचा निर्णय घेतला असेल त्याआधी आम्हालाही विश्वासात घ्यावे, असे मत पक्ष आमदार आणि आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही वारंवार सांगितले आहे, की आमचा पाठींबा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाला होता व आहे....
मार्च 17, 2019
पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपमध्ये येऊ शकतात ही भाजपनेच पसरवलेली अफवा आहे असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. ते म्हणाले, आपल्याला हव्या त्या आमदाराला मुख्यमंत्री करण्यासाठी घटक पक्षांवर दबाव आणण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळण्यात आली असून त्यानुसार भाजपचे...
मार्च 17, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात होणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. युती झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाची...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : ``नगरच्या लोकसभा निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. सध्याची परिस्थितीसारखीच यापूर्वीही परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यावेळी अशी स्थिती निर्माण होते, त्यावेळी सर्वसामान्यांची शक्ती ही धनसंपत्तीवर मात करते, हा इतिहास आहे. यावर्षीही 1991 ची...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप यांचे नाव निश्चित झाले असले, तरी आज सायंकाळी सात वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे समजते. पवार यांनी आज सकाळी पक्षाच्या...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : मुलगा डाॅ. सुजय भाजपमध्ये गेल्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून, तशा हालचाली सुरू झाल्याचे समजते.  पुत्रप्रेमापोटी त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : एकीकडे व्याही, तर दुसरीकडे राजकीय मदत करणारे मित्र. आता प्रचार कोणाचा करणार? अशा कात्रीत आमदार शिवाजी कर्डिले सापडले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा केली. कर्डिले जरी...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : डाॅ. सुजय विखे पाटील यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना तोडीस तोड देणारा उमेदवार देण्यासाठी जोरदार चक्रे फिरविली आहेत. विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी दिल्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डाॅ....
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...
मार्च 06, 2019
लोकसभा 2019 ः औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद लोकसभेसाठी माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यापासून एमआयएममध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. बाहेरचा उमेदवार लोकसभेसाठी देण्यापेक्षा एमआयएमकडून आमदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी द्यावी अशी...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
मार्च 04, 2019
लोकसभा 2019 ः चंद्रपूर : वरोरा विधानसभेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसचा हात पकडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सोमवारी (ता. 04) वरोरा येथे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिका-यांची...
फेब्रुवारी 18, 2019
लोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली होती. या दोन्ही पक्षात आज युती झाल्याने राणे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता नारायण राणे नेमकी...