एकूण 19 परिणाम
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 26, 2019
पिंपरी -  ""महाआघाडीकडे विकासाचा मुद्दाच नाही. त्यांना दिशा नाही. फक्त युती नको, मोदी नको, हाच त्यांचा विचार आहे,'' अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.  मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी वाकड येथे आयोजित सभेत ठाकरे बोलत होते....
एप्रिल 22, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या आठवड्यात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव...
एप्रिल 09, 2019
लोकसभा 2019  औसा : शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांचा हप्ता गोळा केला. मात्र, याच कंपन्या आता शेतकऱ्यांना केवळ पन्नास, शंभर रुपयांचा धनादेश देत टिंगल करीत आहेत. याचे वास्तव मांडत मंगळवारी (ता. 9) शिवसेना...
एप्रिल 05, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रचारसभा घेत असतानाच तरुणांना आकर्षित करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात कॉर्पोरेट प्रचार करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली प्रचाराची परंपरा उद्धव ठाकरे...
एप्रिल 01, 2019
मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे अडचणीत आलेले ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय आज (ता. 1) घेतला जाईल, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मांडली.  भाजपच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे;...
मार्च 30, 2019
गांधीनगर : भाजप अध्यक्ष अमित शहा हे आज (शनिवार) गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी घडलेला किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अमित शहा यांची नात भाजपची टोपी घालण्यास नकार देत असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष @...
मार्च 30, 2019
मुंबई - सत्तेत सहभागी असूनही पाच वर्षे सातत्याने भाजपवर जोरदार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी पुन्हा युती झाल्यानंतर मात्र "झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे' या भूमिकेत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी गुजरातमधील गांधीनगर...
मार्च 30, 2019
मुंबई - शिवसैनिकांच्या तीव्र रोषामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी "मातोश्री'ने कठोर धोरण अवलंबले असले तरी काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युतीत आजवर "मोठा भाऊ' असलेल्या शिवसेनेचा "रिमोट कंट्रोल' जणू हरवला असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये...
मार्च 27, 2019
लोकसभा 2019 कऱ्हाड : शिवसनेने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांचाही त्या यादीत समावेश आहे. त्यामुळे सातारा लोकसभासह अन्य लोकसभा...
मार्च 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सत्ताधारी पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. युतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेतील नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर खलबते सुरू होती. या वेळी नाराजांना...
मार्च 27, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजप-शिवसेनेने युतीत उमेदवारांची सेटलमेंट करण्याची रणनीती आखली आहे. त्याचबरोबर भाजपने आयारामांना पायघड्या घालण्याचे धोरण अवलंबले आहे.  शिवसेना सातारा लोकसभा मतदारसंघ लढवत आहे. या ठिकाणी त्यांच्याकडे...
मार्च 26, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या उमेदवारीवरून शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर खदखद पसरली असून, नाराज शिवसैनिकांचे जथ्थे ‘मातोश्री’वर धडकत आहेत. यावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना लावलेली शिस्त धुळीला मिळाल्याचे सध्याचे चित्र आहे....
मार्च 18, 2019
जालना - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधातील बंड मागे घेत असल्याची घोषणा केली. औरंगाबादमधील बैठकीत दोघांचे मनोमिलन झाल्याने ते आता लोकसभेला एकत्र सामोरे जातील; परंतु दोन वर्षांपासून आपापले झेंडे घेऊन संघर्षाला...
मार्च 17, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात होणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. युती झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाची...
मार्च 13, 2019
नागपूर - लोकसभेसाठी मदत नको आहे का? असा इशारा देऊन काटोल विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी राजू हरणे यांना उमेदवारी द्यावी याकरिता उद्धव ठाकरे यांच्याकडे गळ घातली आहे. एकूणच काटोलसाठी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली...
फेब्रुवारी 19, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची 'टाळी' दिली. हिंदुत्वाच्या बुरुजावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले खरे; पण चार वर्षे गल्ली ते दिल्ली...
फेब्रुवारी 18, 2019
लोकसभा 2019 ः पुणे : भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती केली तर भाजपाशी काडीमोड घेऊ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली होती. या दोन्ही पक्षात आज युती झाल्याने राणे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता नारायण राणे नेमकी...
फेब्रुवारी 18, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना 23, तर भाजप 25 जागांवर लढणार असून, विधानसभेसाठी 50-50 टक्‍क्‍यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज 'मातोश्री'वर येत आहेत. ...