एकूण 34 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात...
मे 24, 2019
लोकसभा 2019 जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरीवर येऊन शिवजन्मभूमीला वंदन केले. शिवनेरीवरील शिवाई मातेची पूजा व आरती करून दर्शन घेतले. शिवकुंज येथील बाल...
एप्रिल 30, 2019
मुंबई -  "मिनी भारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त खासदार येतात तोच दिल्लीची गादी मिळवतो, हा गेल्या तीन दशकांतील इतिहास आहे. एकट्या ईशान्य मुंबईतून एकही उमेदवार सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून जास्त जागा कोण मिळवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले...
एप्रिल 30, 2019
ऐरोली - माजी मंत्री गणेश नाईक यांनी आज (ता. २९) सकाळी सर्वांत आधी कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक महाविद्यालयात सहपरिवार जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी नाईक, मोठा मुलगा माजी खासदार संजीव नाईक, लहान मुलगा आमदार संदीप नाईक, पुतण्या माजी महापौर सागर नाईक,...
एप्रिल 08, 2019
वरुड (जि. अमरावती) -  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-सेना युतीतर्फे जरुड येथे आयोजित सभेत एका युवकाने प्रश्‍न विचारल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जरुडातील गुजरीबाजार चौकात शनिवारी (...
एप्रिल 05, 2019
मुंबई - राज्यातील ११ विद्यमान खासदारांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपचे सात खासदार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह सात खासदारांना भाजपने पुन्हा संधी नाकारली आहे.  भाजपने पहिल्या यादीत सोमय्या यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. तेव्हाच त्यांच्या उमेदवारीबाबत...
एप्रिल 01, 2019
पुणे - लोकशाहीमध्ये निवडणुकांना अत्यंत महत्त्व आहे. या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणामध्ये पार पडल्या पाहिजेत. खासदार हा उच्चशिक्षित असावा व त्याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसली पाहिजे. तरुण ते वृद्ध यांच्या समस्या सोडविणारा असला पाहिजे. वैष्णवी रांगोळे निवडणूक हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे....
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
मार्च 28, 2019
पुणे -  लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील पुणे, बारामतीसह १४ मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उद्यापासून (ता. २८) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. ४ एप्रिलपर्यंत हे अर्ज दाखल करण्याची मुदत असून, त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे आणि बारामती या दोन मतदारसंघांतील मतदान २३...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 27, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजप-शिवसेनेने युतीत उमेदवारांची सेटलमेंट करण्याची रणनीती आखली आहे. त्याचबरोबर भाजपने आयारामांना पायघड्या घालण्याचे धोरण अवलंबले आहे.  शिवसेना सातारा लोकसभा मतदारसंघ लढवत आहे. या ठिकाणी त्यांच्याकडे...
मार्च 25, 2019
 पुणे : भाजप ने काल कोल्हापूर मध्ये माझ्यावर आरोप केला..की मी चोराच्या आळंदीत गेलो आहे. पण मुख्यमंत्री हे दरोडेखोरांच्या टोळीत आहेत. अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. जे आमच्या बरोबर आहेत ते जर उद्या शेतकऱ्यांच्या...
मार्च 24, 2019
लोकसभा 2019  कऱ्हाड : पालिकेच्या राजकारणात सक्रीय असलेल्या यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीने खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात उपाध्यक्ष जयवंत पाटील, आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांच्या पुढाकाराने काल रात्री खासदार उदयनराजे यांच्या...
मार्च 23, 2019
मुंबई - 'ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध असल्यामुळे या मतदारसंघात आम्ही सांगू त्या उमेदवाराला तिकीट द्या,' असा प्रस्ताव शिवसेनेने भाजपला दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनीदेखील आम्ही काही नावे भाजपला सुचविल्याचे खासगी...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून...
मार्च 21, 2019
सोलापूर : उमेदवार कुणीही असो, काहीही झाले तरी लोकसभा निवडणुकीत सोलापूरची सीट ही भाजपकडेच राहिली पाहिजे. ही सीट गेली तर खबरदार.... असा निर्वाणीचा इशारा भाजपच्या श्रेष्ठींनी सोलापुरातील दोन्ही मंत्र्यांना दिला आहे. रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर या दोन्ही मंत्र्यांना...
मार्च 18, 2019
भिवंडी - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर भिवंडीत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कामाला सुरुवात केली आहे. भाजप, मनसे, वंचित आघाडीसह काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेने भाजपच्या उमेदवारीस विरोध दर्शविल्यामुळे युतीत...
मार्च 17, 2019
चाकण : माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अनेकांना धडकी भरली. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे. पण, मी छत्रपतींचा मावळा असून, कधीच वैयक्तिक टीका करणार नाही, असे वक्तव्य शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. कोल्हे यांचे आढळराव पाटील यांना...
मार्च 15, 2019
नगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर शहरातील काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी झाली आहे. थोरात गटाचे माजी शहर-जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचाराची फळी उभारण्याचा निर्णय काल घोषित...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : डाॅ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी व त्यांच्या गटाची नाराजी असणे स्वाभाविकच आहे. विशेषतः श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव आदी तालुक्यांत भाजपचा गांधी गट सक्रीय आहे. या...