एकूण 16 परिणाम
मे 26, 2019
‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती पुणेकरांच्या...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 पुण्यात काँग्रेसला शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मिळत नव्हता; शेवटी मलाच लक्ष घालावे लागले, असे विधान पुण्याचे पालकमंत्री आणि पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी चाकण येथे जाहीर सभेत केले, हे वाचून करमवणूक झाली. कारण पुण्यात पराभूत होणार याची खात्री...
एप्रिल 25, 2019
पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजप आणि शिवसेनेचा गड आहे. येथे सरकारांविरोधातील जनमताचा फायदा उठवून शिरकाव करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न असतानाच यंदा मात्र, मतदानाचा टक्का कमी झाला.  तो ५.६४ टक्‍क्‍यांनी घसरला. परिणामी, हे चित्र विरोधकांच्या पथ्यावर पडेल आणि कोथरूडमध्येच धक्का बसून...
एप्रिल 24, 2019
पुणे - शहरी मतदारांनी नेहमीप्रमाणे मतदानासाठी निरुत्साह दाखविल्याने पुण्यातील मतदानाचा टक्का गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे दोन टक्‍क्‍यांनी घसरला. पुणे लोकसभा मतदारसंघात रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार सरासरी ५२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ५४.१४...
एप्रिल 24, 2019
पुणे - मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले, तसेच नटूनथटून जाऊन मतदान करणारे उत्साही नागरिक, तर बूथमधील याद्यांनुसार मतदारांना आठवण करणारे कार्यकर्ते... मतदान केंद्रांसमोर वाहने लावण्यावरून होत असलेले नागरिकांचे आणि पोलिसांचे वाद, तर केंद्रांच्या आवारात सेल्फी काढणारे मतदार, असेच चित्र शहरातील बहुतांश...
एप्रिल 22, 2019
पुणे -  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावती जाहीर सभांमुळे पुणे आणि बारामती...
एप्रिल 22, 2019
पुणे -  मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्षांच्या महायुतीने, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने शहरात मतदार यादीनुसार बूथवर कमालीचे लक्ष केंद्रित केले आहे. बूथच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी...
एप्रिल 14, 2019
पुणे : दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात विधानसभेत शेतीच्या पाणी प्रश्नावर एकदा जरी तोंड उघडले असेल तर पुरावा द्यावा. मी विधानसभा निवडणुकीतून माघार घेईल. असे खळबळजनक आव्हान आमदार राहुल कुल यांनी थोरात यांना दिले आहे.   चौफुला ( ता.दौंड ) येथील महाआघाडीच्या युवक...
एप्रिल 07, 2019
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात येऊन ‘काहीही करा; पण पुण्याची जागा जिंकून आणा,’ असे आवाहन करून कार्यकर्त्यांना पुण्याच्या जागेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. काँग्रेसच्या मदतीशिवाय जिल्ह्यातील विजय अशक्‍य असल्याची जाणीव झालेल्या राष्ट्रवादीनेही राहुल यांची आवर्जून भेट घेऊन मदतीसाठी साद...
एप्रिल 03, 2019
पुणे - महायुतीचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट आणि बारामतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीची सभा नरपतगीर चौकात झाली. या वेळी भाजप-शिवसेनेसह महायुतीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी पुण्यापेक्षा बारामतीलाच लक्ष्य केले. ‘सेल्फीवाली ताई गल्लीत, कांचन कुल दिल्लीत’, ‘दिल्लीत...
एप्रिल 03, 2019
पुणे - महायुती झिंदाबाद... पुण्याची ताकद गिरीश बापट... गिरीश बापट यांचा विजय असो... अशा घोषणा देत ढोल-ताशा, हलगी, बॅंडच्या तालावर नाचत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांची...
मार्च 28, 2019
पुणे -  लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील पुणे, बारामतीसह १४ मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उद्यापासून (ता. २८) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. ४ एप्रिलपर्यंत हे अर्ज दाखल करण्याची मुदत असून, त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे आणि बारामती या दोन मतदारसंघांतील मतदान २३...
मार्च 26, 2019
पुणे - विरोधी पक्षाच्या उमेदवाराला प्रचारात नामोहरम करण्याची व्यहूरचना शहर काँग्रेसने आखली आहे. त्यासाठी आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या ‘राष्ट्रवादी’ला बरोबर घेत भाजप उमेदवाराला प्रचाराच्या माध्यमातून उघडे पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काँग्रेसकडून आखण्यात आलेल्या रणनितीमुळे निवडणुकीत रंग भरले...
मार्च 19, 2019
पुणे : मावळसाठी आज (मंगळवार) पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वाटलेल्या पत्रकावरून राजकारण सुरु झाले आहे. हे पत्र फाडलेल्या अवस्थेत सापडले असून, यामध्ये श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये असे स्पष्ट आहे. ...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील त्यांच्या उमेदवारीबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. या नियुक्त्या शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आहेत....
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये समन्वय राखण्यासाठी पुणे, बारामती, मावळ, शिरूर, सोलापूर, माढा या लोकसभा मतदारसंघांसाठी शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. निलम गोऱ्हे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांची समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. शिरूर आणि...