एकूण 16 परिणाम
मे 09, 2019
लोकसभा 2019 नवी दिल्ली : दिल्लीत एक पॅम्प्लेट पसरवण्यावरुन मोठा वाद उद्भवला आहे. ज्यात आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या उमेदवार आतिशी यांचा अपशब्द वापरून अपमान केला आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाने पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेत पक्षातर्फे...
एप्रिल 30, 2019
मुंबई -  "मिनी भारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त खासदार येतात तोच दिल्लीची गादी मिळवतो, हा गेल्या तीन दशकांतील इतिहास आहे. एकट्या ईशान्य मुंबईतून एकही उमेदवार सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून जास्त जागा कोण मिळवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज (ता. 22) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपत प्रवेश केला. गंभीरला आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये दिल्लीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या...
मार्च 22, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आज (ता. 22) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये त्याला दिल्लीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  यंदाच्या लोकसभा निवडणूकीतील पहिले मतदान 11 एप्रिलला होणार आहे आणि निकाल 23 मे ला जाहीर केले जाणार...
मार्च 21, 2019
लोकसभा 2019 निवडणुकीत सर्व पक्षात सध्या चुरशीची लढत सुरू आहे...कोण पुढे.. कोण मागे अशी स्थिती सध्या आहे. चला तर मग जाणून घेऊ या..मतदारसंघातील प्रत्येक मिनिटाची राजकीय घडामोड, बदलत्या राजकारणाबरोबर बदलते मतप्रवाह.  #पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून...
मार्च 17, 2019
पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपमध्ये येऊ शकतात ही भाजपनेच पसरवलेली अफवा आहे असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. ते म्हणाले, आपल्याला हव्या त्या आमदाराला मुख्यमंत्री करण्यासाठी घटक पक्षांवर दबाव आणण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळण्यात आली असून त्यानुसार भाजपचे...
मार्च 15, 2019
सोलापूर - आपला कार्यकर्ता किती निष्ठावंत आहे हे तपासण्यासाठी आणि विरोधकांची शिकार योग्य टप्प्यात आणण्यासाठी शरद पवार यांच्याकडे अनेक राजकीय खेळ्या आहेत. पवारांनी माढ्यातून माघार का घेतली? या प्रश्‍नावर दोन मतप्रवाह (कौटुंबिक कारण अथवा घाबरले) असले तरीही पवारांच्या या निर्णयामुळे आज माढ्यात...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : डाॅ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी व त्यांच्या गटाची नाराजी असणे स्वाभाविकच आहे. विशेषतः श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव आदी तालुक्यांत भाजपचा गांधी गट सक्रीय आहे. या...
मार्च 12, 2019
लहानपणी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकवलं होतं, मोठ्यांकडून ऐकलं होतं... संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर, लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव! कळायला लागलं, तसं अटल बिहारी वाजपेयी आदर्श पंतप्रधान वाटायचे, मनमोहन सिंह संयमी वाटायचे, तर आता मोदी आक्रमक वाटतात... दिल्लीला संसदेत गेल्यावर...
मार्च 12, 2019
लहानपणी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकवलं होतं, मोठ्यांकडून ऐकलं होतं... संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर, लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव! कळायला लागलं, तसं अटल बिहारी वाजपेयी आदर्श पंतप्रधान वाटायचे, मनमोहन सिंह संयमी वाटायचे, तर आता मोदी आक्रमक वाटतात... दिल्लीला संसदेत गेल्यावर...
फेब्रुवारी 26, 2019
‘मोदी लाट’ आणि ‘युती’ अशा दुहेरी लाभामुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघावर २०१४ मध्ये शिवसेनेने भगवा फडकवत काँग्रेसला ‘हात’ दाखवला. या वेळी पुन्हा युती झाली असली, तरी ‘लाट’ ओसरल्यामुळे मतांचा खड्डा पडणार नाही, याची काळजी शिवसेनेला अधिक घ्यावी लागणार आहे.  मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ च्या...
फेब्रुवारी 15, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी काल (ता.14) झालेल्या बैठकीनंतर दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास...
फेब्रुवारी 15, 2019
काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली २०१४ मध्ये मोदी लाटेत ढासळला. संजय पाटील यांनी ‘कमळ’ फुलवले. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरता ठरेना, तर भाजपकडून संजय पाटील मैदानात उतरणार, हे निश्‍चित आहे. पक्षांतर्गत विरोध त्यांना जवळजवळ नाहीच. त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला आहे.  खासदार संजय पाटील यांनी...
फेब्रुवारी 14, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई: "कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक...