एकूण 2 परिणाम
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
मार्च 19, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या 'मैं भी चौकीदार' या मोहिमेनंतर भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांनी ट्विटर अकाऊंटवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' लावले. या वरून विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली. यात आता पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व राष्ट्रवादीचे युवानेत रोहित पवार यांनीही उडी घेतली आहे...