एकूण 13 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : 'लोकसभा निवडणूकीमध्ये जनतेने जो कौल दिला, तो मान्य आहे, पाच वर्षासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिलेली आहे, निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,' अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'सकाळ'शी...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' ...
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 17, 2019
अकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथे होणाऱ्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 08, 2019
लोकसभा 2019 देशातील पंतप्रधानपदासारखे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबीयांना लक्ष्य का केले. सर्वोच्च पदावरील व्यक्तीने या पातळीवर उतरून टीका करणे उचित आहे का, यामागील कारणे...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (...
एप्रिल 04, 2019
गोंदिया - ""घराणेशाहीला संपविण्याचा विडा उचलला असून, महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल,'' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान...
एप्रिल 04, 2019
मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथून सुरवात केल्यानंतर मोदी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत्या आठ तारखेला (सोमवार) उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत. युतीच्या जागावाटपात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या...
मार्च 27, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजप-शिवसेनेने युतीत उमेदवारांची सेटलमेंट करण्याची रणनीती आखली आहे. त्याचबरोबर भाजपने आयारामांना पायघड्या घालण्याचे धोरण अवलंबले आहे.  शिवसेना सातारा लोकसभा मतदारसंघ लढवत आहे. या ठिकाणी त्यांच्याकडे...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली : "चौकीदार' या कॉंग्रेस नेतृत्वाच्या आरोपाचा चपखल उपयोग करूनच प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधानांपासून भाजपच्या साऱ्या नेत्यांनी कंबर कसली असून, सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या ट्विटर नावामागे "चौकीदार' अशी जोड दिली. मात्र, भाजपच्या एका नेत्याने अशी पाटी गळ्यात अडकवून घेण्यास साफ नकार दिला...
मार्च 18, 2019
मुंबई : आपल्या फटकाऱ्यांनी विरोधकांवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'चौकीदार' या शब्दाला अधोरेखित करत खरमरीत व्यंगचित्र काढले आहे. ''देशाचे हजारो कोटी रूपये बुडवून उद्योगपती देशाबाहेर पसार होताना घोरत पडलेला देशाचा तो कामचुकार चौकीदार मीच हे आता पंतप्रधान मोदींनी...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी...