एकूण 7 परिणाम
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला...
एप्रिल 05, 2019
नागपूर - सध्या संपूर्ण तपास यंत्रणा ताब्यात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी ऊठसूठ कोणालाही धमक्‍या देतात. तुरुंगात डांबण्याची विरोधकांना भीती दाखवतात. मात्र, कोणी कायमस्वरूपी सत्तेवर राहात नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. गुजरातमध्ये घडलेले गोधराकांड कोणी घडविले, कोणाच्या कार्यकाळात घडले आणि तेव्हा...
एप्रिल 04, 2019
सोलापूर - गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना अपघाताने सत्ता मिळाली. साडेचार वर्षांत त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय, हे आपल्यासमोरच आहे. गेल्या वेळेस झालेली चूक पुन्हा करू नका, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे...
एप्रिल 04, 2019
मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथून सुरवात केल्यानंतर मोदी शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत्या आठ तारखेला (सोमवार) उस्मानाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत. युतीच्या जागावाटपात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या...
मार्च 30, 2019
मुंबई - लोकसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तूर्तास मनाई करण्याच्या मागणीची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याबाबत न्यायालयाने चित्रपटाचे निर्माते,...
मार्च 27, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजप-शिवसेनेने युतीत उमेदवारांची सेटलमेंट करण्याची रणनीती आखली आहे. त्याचबरोबर भाजपने आयारामांना पायघड्या घालण्याचे धोरण अवलंबले आहे.  शिवसेना सातारा लोकसभा मतदारसंघ लढवत आहे. या ठिकाणी त्यांच्याकडे...
मार्च 18, 2019
मुंबई : आपल्या फटकाऱ्यांनी विरोधकांवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'चौकीदार' या शब्दाला अधोरेखित करत खरमरीत व्यंगचित्र काढले आहे. ''देशाचे हजारो कोटी रूपये बुडवून उद्योगपती देशाबाहेर पसार होताना घोरत पडलेला देशाचा तो कामचुकार चौकीदार मीच हे आता पंतप्रधान मोदींनी...