एकूण 39 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : 'लोकसभा निवडणूकीमध्ये जनतेने जो कौल दिला, तो मान्य आहे, पाच वर्षासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिलेली आहे, निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो,' अशी प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 'सकाळ'शी...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' ...
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण...
मे 12, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज (रविवार) पार पडले. या टप्प्यात देशातील 59 जागांसाठी मतदान घेण्यात आले असून, 979 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. सहाव्या टप्प्यात सायंकाळी सहापर्यंत सरासरी 59.80 टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16...
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला...
एप्रिल 30, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी असलेल्या वाराणसी येथे या निवडणूकीला एक आश्चर्यजनक सामना बघायला मिळत आहे. 29 एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकुण 102 उमेदवारांनी आपले अर्ज भरले. ज्यात नरेंद्र मोदींच्या नावाचाही समावेश आहे. ...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 येवला : मांजरपाडयाला पाणीदार मंत्री गिरीश महाजन यांनी 350 कोटीचा निधी दिल्याने बोगदा पूर्ण झाला असून पहिला पाऊस पडताच या बोगद्यात पाणी आलेले असेल. मांजरपाडा तो झाकी है, नार पार अभी बाकी है..असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ति मंत्रालय तयार केले असून...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 खोपोलि (जि. रायगड) : मावळ लोकसभा मतदार संघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ खोपोलीत आघाडीची भव्य प्रचार सभा गुरुवारी खोपोलीत संपन्न झाली. या सभेला विधान सभेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 23, 2019
पिंपळगाव बसवंत / नंदुरबार - तुमच्या इच्छेशिवाय कुणी काहीही करू शकणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथले पाणी कुठेही जाणार नाही, अशी ग्वाही आज येथे दिली. तसेच आदिवासींचे हक्क अबाधित राहतील, कांद्याची निर्यातवृद्धी करत एचएएलच्या अनुषंगाने संरक्षण उत्पादनात दहा वर्षांत दुप्पट वाढ होईल,...
एप्रिल 22, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका...
एप्रिल 17, 2019
अकलूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथे होणाऱ्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 14, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : 'नेहरु व गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला आहे. सशक्त लोकशाही, विज्ञानवाद या घराण्यांमुळेच देशाला मिळाला. त्या त्यागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंमत ठेवावी, अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत,' असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष...
एप्रिल 14, 2019
लोकसभा 2019 पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पाच वर्षांपासून मन की बात करत होते. प्रत्यक्षात मात्र, त्यांच्या मनात धन की बात होती. त्यांचे सरकार बिझनेस इंडिया कंपनी असल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रात्री पिंपरी चिंचवडमध्ये केली.  मावळमधील...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती, सत्ता आल्यावर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणे आवश्‍यकच होते. आता ती परिस्थिती बदलली असून अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे आता आपले अवघड आहे, अशी भिती वाटत असल्याने...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने 56 पक्ष एकत्रित केले आहेत. हे सर्व 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर टीकणार नाहीत. या निवडणुकीत काँग्रेसचे 'अब तक छप्पन' झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे...
एप्रिल 09, 2019
लोकसभा 2019  औसा : शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवूनही पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांचा हप्ता गोळा केला. मात्र, याच कंपन्या आता शेतकऱ्यांना केवळ पन्नास, शंभर रुपयांचा धनादेश देत टिंगल करीत आहेत. याचे वास्तव मांडत मंगळवारी (ता. 9) शिवसेना...
एप्रिल 08, 2019
लोकसभा 2019 देशातील पंतप्रधानपदासारखे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबीयांना लक्ष्य का केले. सर्वोच्च पदावरील व्यक्तीने या पातळीवर उतरून टीका करणे उचित आहे का, यामागील कारणे...
एप्रिल 07, 2019
लोकसभा 2019 हिंगोली : देशातील जनता सुरक्षेच्‍या सावलीत नांदवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासारख्या कणखर नेतृत्‍वाची गरज असल्‍याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता. 7) येथे केले. येथील महात्‍मा गांधी चौकात महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील...
एप्रिल 05, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेशात आहेत. तेथे काही ठिकाणी त्यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरोहा आणि सहारनपुर येथे आयोजित सभेत मोदींनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली. उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा आज (...