एकूण 16 परिणाम
मे 26, 2019
लोकसभा २०१९ ची निवडणूक ही केवळ विरोधी पक्षांसाठीच नव्हे; तर देशासाठीही महत्त्वाची निवडणूक होती, असे आम्ही मानतो. गेली पाच वर्षे देशात जी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ती बदलण्याची संधी या निवडणुकीत होती. भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला. विशेष...
एप्रिल 30, 2019
लोकसभा 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी असलेल्या वाराणसी येथे या निवडणूकीला एक आश्चर्यजनक सामना बघायला मिळत आहे. 29 एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकुण 102 उमेदवारांनी आपले अर्ज भरले. ज्यात नरेंद्र मोदींच्या नावाचाही समावेश आहे. ...
एप्रिल 24, 2019
पुणे -  मतदानाचा टक्का वाढून त्याचा उच्चांक होईल, अशा थाटात घोषणा करीत निवडणूक आयोगाने मतदानाचे नियोजन केले; पण, मतदार याद्यांमधील गोंधळामुळे मतदान यंत्राऐवजी निवडणूक आयोगाच्या कारभारावरच ‘बोट’ ठेवण्याची वेळ मतदारांवर ओढविली. मतदार यादीत नावे नाहीत, नावातच बदल झाला, मतदान आणि केंद्र सापडत नसल्याने...
एप्रिल 24, 2019
दौंड - लिंगाळी (ता. दौंड) येथे आज मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार घडला. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला या प्रकाराची माहिती मिळाली होती; परंतु पथक पोचण्यापूर्वी पैसे वाटणारे पसार झाले होते. दरम्यान, पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.  लिंगाळी येथील पासलकर वस्ती येथील मतदान केंद्राजवळ हा प्रकार...
एप्रिल 21, 2019
लोकसभा 2019 बारामती शहर : येत्या 23 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडावे यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांनी आज दिली. बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 371 मतदान...
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019  हिंगोली : देशात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असून आगामी 72 तास सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेश भारतीय निवडणुक आयोगाने सोमवारी (ता. 15) सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे दिल्या आहेत.  देशात महाराष्ट्रातील...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून शांततेत मतदानास सुरवात झाली. सकाळी 7 ते 11 या कालावधीत सरासरी 13.75 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पहिल्या...
एप्रिल 02, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा ईव्हीएम मशिनसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) हे मशिन जोडले जाणार आहे. मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅट मशिनच्या प्रिंटरवर आपण नोंदविलेले मत सात सेकंद मतदाराला दिसणार आहे. जर एखाद्या मतदाराने मतदान केलेल्या पक्षाचे चिन्ह...
मार्च 30, 2019
मुंबई - निवडणुकीच्या काळात समाजमाध्यमांवर  (सोशल मीडिया) आक्षेपार्ह राजकीय जाहिराती वेगाने व्हायरल होत असतात. त्यामुळे त्या जाहिराती तातडीने हटवण्याची यंत्रणा तयार करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला. जाहिराती काढून टाकण्यासाठी तीन तास का लागतात, असा प्रश्‍नही खंडपीठाने...
मार्च 29, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी 30 मार्च 2019 पर्यंत आहे. यामध्ये मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मतदारसंघाबरोबरच राज्यातील इतर 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून ज्या नागरिकांनी अद्याप मतदार...
मार्च 27, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नवीन मतदार नोंदणी अद्याप सुरू आहे. त्यासाठी आलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन अर्जांची छाननी करणे, मतदारयाद्या अद्ययावत करणे, मतदार ओळखपत्र तयार करणे, अशी कामे शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुरू आहेत...
मार्च 18, 2019
भिवंडी - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर भिवंडीत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कामाला सुरुवात केली आहे. भाजप, मनसे, वंचित आघाडीसह काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेने भाजपच्या उमेदवारीस विरोध दर्शविल्यामुळे युतीत...
मार्च 18, 2019
नागपूर -  मागील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने उमेदवाराला सोशल मीडियाच्या खात्यांची माहिती देणे  बंधनकारक केले आहे. जवळपास सर्वच पक्षांकडून अर्ज भरण्यापूर्वीच सोशल मीडियावर प्रचार सुरू झाला आहे. यावर नियंत्रण केव्हा येणार असा प्रश्‍न...
मार्च 17, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात होणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. युती झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाची...
मार्च 15, 2019
नागपूर -  ‘नमस्कार... मी...... पक्षाचा उमेदवार असून माझ्यावर ...हे..हे.. गुन्हे दाखल आहेत’. अशी जाहिरात पाहायला मिळाली तर आश्‍चर्य वाटायला नको. निवडणूक आयागाने लढणाऱ्या उमेदवारांवर तशी आचारसंहिताच घालून दिली असून त्याला स्वतःवर दाखल  असलेल्या गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार आहे.  एखाद्या पक्षाच्या...
मार्च 12, 2019
मुंबई - सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरावे, या उद्देशानेच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन करण्यात आले की काय, अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. चार टप्प्यांमुळे भाजपला प्रचाराची "चिरेबंदी' बांधणी करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-भाजप युती झाली असली...