एकूण 84 परिणाम
मे 26, 2019
‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती पुणेकरांच्या...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 23, 2019
पुणे - उत्तर प्रदेशात भाजप 56 जागांवर आघाडीवर असून, अमेठी मतदारसंघात कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पिछाडीवर आहेत. सप-बसप-रालोद गठबंधन एकवीस जागांवर आघाडीवर आहे.  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमध्ये चार हजार 881 मतांनी आघाडीवर आहेत. रायबरेलीत कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी 27 हजार मतांनी पुढे...
मे 19, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत असून, मतदारांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. निवडणूक प्रशासनाकडून मतमोजणीच्या तयारीला वेग आला आहे.  पुणे आणि बारामती मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोदामात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ मतदारसंघांतील मतमोजणी बालेवाडी येथे...
एप्रिल 30, 2019
पुणे : एकीकडे मतदानाची टक्केवारी घसरली म्हणून पुणेकरांवर चोहोबाजूंनी टीका होत असताना दुसरीकडे मात्र मतदानाचे पवित्र कर्तव्य बजाविण्यासाठी आंदर मावळमधील (जि. पुणे) 102 वर्षांचा "तरुण' तब्बल आठ किलोमीटरचा कडा उतरून केंद्रावर आला व त्याने मतदान केले. घराच्या हाकेच्या अंतरावर मतदान केंद्र असूनही अनेक...
एप्रिल 26, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 29) मतदान होणार आहे. येत्या शनिवारी (ता. 27) सायंकाळी सहाला निवडणूक प्रचार संपेल. या मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून...
एप्रिल 25, 2019
लोकसभा 2019 दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा...
एप्रिल 25, 2019
पुणे - पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले. जवळपास निम्म्याच पुणेकरांनी मतदानाचा हक्‍क बजावला. मागील लोकसभा  निवडणुकीत 54.14 टक्के मतदान झाले होते. त्या...
एप्रिल 25, 2019
पुणे - कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजप आणि शिवसेनेचा गड आहे. येथे सरकारांविरोधातील जनमताचा फायदा उठवून शिरकाव करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न असतानाच यंदा मात्र, मतदानाचा टक्का कमी झाला.  तो ५.६४ टक्‍क्‍यांनी घसरला. परिणामी, हे चित्र विरोधकांच्या पथ्यावर पडेल आणि कोथरूडमध्येच धक्का बसून...
एप्रिल 25, 2019
पुणे - गरीब, श्रीमंत, उच्चशिक्षित, कष्टकरी समाज, विविध जातीधर्मांचे नागरिक अशा कॉस्मोपोलिटीन वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात लोकसभेची रंगत वाढली आहे. या भागातून ज्या उमेदवारास मतदार कौल देणार, त्याचा विजय सुकर होणार आहे.  पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वांत जास्त 4 लाख 44 हजार 252 मतदार...
एप्रिल 25, 2019
पुणे - पुण्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून देणाऱ्या पर्वती मतदारसंघात या वेळी सोसायट्यांतील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले असून, त्यांचा कौल कोणाच्या बाजूला वळणार आहे, यावर येथे कोण बाजी मारणार हे दिसून येणार आहे.  आमदार माधुरी मिसाळ, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले...
एप्रिल 25, 2019
पुणे- कॉंग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातील मतदानाची घसरलेली टक्केवारी पाहिल्यानंतर हा मतदारसंघ यंदा कोणाला साथ देणार, यावर आगामी विधानसभेचे गणित अवलंबून आहे. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दृष्टीने ही निवडणूक कसोटीची आहे. त्यात कांबळे "पास' की "...
एप्रिल 25, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातही यंदा सर्वाधिक मतदान झाले आहे. गेल्या लोकसभेच्या तुलनेत खडकवासल्यातून तब्बल 54 हजारांनी मतदान वाढले आहे. बारामती शहरात मतदानाची टक्केवारी वाढली असली, तरी सर्वाधिक मतदान खडकवासल्यात झाले आहे....
एप्रिल 24, 2019
पुणे - पाय अधू असल्याने एकट्याने चालणे अवघड होते, तरीही मतदान केंद्रावर आलो. मला पाहताच अत्यंत तत्परतेने केंद्रातील कर्मचारी धावून आले. खुर्ची देऊ का? व्हीलचेअर देऊ का? अशी विचारणा त्यांनी केली. एक कर्मचारी मतदान होईपर्यंत अर्धा तास माझ्यासमवेत होता. इतक्‍या चांगल्या पद्धतीची वागणूक यापूर्वी कधीच...
एप्रिल 24, 2019
पुणे - आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतानाही ‘ती’ वधूच्या वेशात मतदानाच्या रांगेत उभी राहिली आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तिने मतदानाचा हक्क बजाविला. श्रद्धा भगत (रा. तुळशीबाग) असे या नववधूचे नाव. श्रद्धा यांचे आज सायंकाळी पाच वाजता भूगावमध्ये लग्न होते. त्यांनी नूमवितील मतदान केंद्रात...
एप्रिल 24, 2019
पुणे - शहरी मतदारांनी नेहमीप्रमाणे मतदानासाठी निरुत्साह दाखविल्याने पुण्यातील मतदानाचा टक्का गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे दोन टक्‍क्‍यांनी घसरला. पुणे लोकसभा मतदारसंघात रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार सरासरी ५२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ५४.१४...
एप्रिल 24, 2019
पुणे -  ‘‘देशाचा विकास व्हावा, देशात शांतता असावी, असे वाटते. त्याचबरोबर जातीय राजकारण नको. जात आणि धर्म या नावाने तेढ नको,’’ अशी अत्यंत कळकळीने मते मांडत मुस्लिम समाजातील महिलांनी बोलक्‍या भावना व्यक्त केल्या. मतदानाच्या निमित्ताने या महिला बोलत होत्या. शहरात विविध ठिकाणी भेट देताना,...
एप्रिल 24, 2019
पुणे - मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले, तसेच नटूनथटून जाऊन मतदान करणारे उत्साही नागरिक, तर बूथमधील याद्यांनुसार मतदारांना आठवण करणारे कार्यकर्ते... मतदान केंद्रांसमोर वाहने लावण्यावरून होत असलेले नागरिकांचे आणि पोलिसांचे वाद, तर केंद्रांच्या आवारात सेल्फी काढणारे मतदार, असेच चित्र शहरातील बहुतांश...
एप्रिल 24, 2019
पुणे - पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी शांततेत व सुरक्षित वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे पोलिस प्रशासनातर्फे या निवडणुकीसाठी तब्बल अकरा हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी अल्पबचत भवन येथे सकाळी सातला मतदान केले....
एप्रिल 24, 2019
पुणे - निसर्गाने अपंगत्व लादले म्हणून काय झाले, मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, या उद्देशाने एका पतीने अपंग पत्नीला मतदान केंद्रापर्यंत उचलून आणून मतदान घडवून  आणले. आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव शाळेतील मतदान केंद्रात आज हे चित्र पाहायला मिळाले. मनीषा सिंग असे त्यांचे नाव आहे. त्या दोन्ही पायांनी अधू...