एकूण 39 परिणाम
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' ...
मे 23, 2019
तीव्र मोदी लाटेचा प्रभाव आणि झगमगत्या चंदेरी दुनियाच्या कृत्रिम प्रकाशापेक्षा गोपाळ शेट्टी यांचे प्रत्यक्ष कामाचे तेज प्रभावी ठरल्याचे उत्तर मुंबईत दिसून येत आहे. मतदानाच्या दिवशीच काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा विजय अवघड असल्याचे चित्र दिसत होते. दुपारी 12 वाजेपर्यंत शेट्टी यांनी एक लाख...
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला...
एप्रिल 29, 2019
पुणे: पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.  तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात खालील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि...
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा "हाय व्होल्टेज ड्रामा' आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या 23 एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी सुप्रिया...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 जालना : शिवसेनेचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि जालन्यात महायुतीचे उमेदवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात लोकसभा उमेदवारीवरुन निर्माण झालेली तेढ सर्वश्रुत आहे. मात्र खोतकर यांनी 'दानवे हे माझी मेहबुबा' असल्याचे...
एप्रिल 19, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९७ जागांसाठी काल ६६ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले. महाराष्ट्रातील दहा जागांसाठी ६३ टक्के मतदान झाले. पुद्दुचेरीमध्ये सर्वाधिक ७८ टक्के, तर जम्मू...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात...
एप्रिल 11, 2019
नवी दिल्ली : परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह, गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह अनेक हायप्रोफाईल दिग्गजांचे भवितव्य पुढच्या 24 तासांमध्ये मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) ज्या 20...
एप्रिल 06, 2019
मुंबई - महाराष्ट्रात 2014 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कॉंग्रेसने जातीय समीकरणांची जुळवाजुळव केली आहे. यामधे सर्वाधिक बेरजेचे राजकारण विदर्भात केले असून, दलित - मुस्लिम - कुणबी मतदारांना आकर्षित करणारा "डीएमके' पॅटर्न राबवला आहे.  विदर्भात दहा मतदारसंघ असून, आठ जागांवर कॉंग्रेस, तर दोन जांगावर...
एप्रिल 06, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आठवड्यावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी  सुरू आहे.  पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघांत १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत,...
एप्रिल 04, 2019
गोंदिया - ""घराणेशाहीला संपविण्याचा विडा उचलला असून, महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल,'' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान...
मार्च 30, 2019
पुणे - पुणे वगळता राज्यातील सर्वच उमेदवारांची नावे कॉंग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे पुणे शहराबाबत पक्षाकडून एवढी उदासीनता का, असा सवाल आता शहर कॉंग्रेसमधील नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांकडूनच उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान, पुणे शहराच्या उमेदवारीवरून प्रदेशाध्यक्ष अशोक...
मार्च 28, 2019
बारामती -  ‘‘राज्यातील धनगर व धनगड एक आहेत, हे म्हणण्याचा अधिकार महाराष्ट्राला नाही. मात्र, महाराष्ट्रात धनगड नाहीत, याचे प्रतिज्ञापत्र आम्ही उच्च न्यायालयात दिले. शिवाय, आदिवासींना मिळणाऱ्या सर्व सवलती आम्ही दिल्या. त्यामुळे धनगर समाज खूष आहे व तो भाजपच्याच पाठीशी राहील,’’ असे महसूलमंत्री...
मार्च 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची मुदत संपली असून, प्रचाराला सुरवात झाली असली; तरी वाढत्या उष्णतेमुळे सर्वपक्षीय उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. राज्यातील तापमानाचा पारा चाळिशीच्या पार झाला आहे. पहिल्या टप्प्यातील सात जागांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. राज्यातील 48...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 19, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला...
मार्च 18, 2019
मुंबई - लोकसभा मतदारसंघात असलेली तोळामासाची ताकद आणि निवडणूक लढविताना येणारा अफाट खर्च लक्षात घेऊन लोकसभा निवडणूक न लढविता आगामी विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी ‘झाकली मूळ सव्वा लाखाची’ असा निर्णय घेतल्याची चर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. राज ठाकरे...