एकूण 24 परिणाम
एप्रिल 30, 2019
पुणे : एकीकडे मतदानाची टक्केवारी घसरली म्हणून पुणेकरांवर चोहोबाजूंनी टीका होत असताना दुसरीकडे मात्र मतदानाचे पवित्र कर्तव्य बजाविण्यासाठी आंदर मावळमधील (जि. पुणे) 102 वर्षांचा "तरुण' तब्बल आठ किलोमीटरचा कडा उतरून केंद्रावर आला व त्याने मतदान केले. घराच्या हाकेच्या अंतरावर मतदान केंद्र असूनही अनेक...
एप्रिल 30, 2019
पिंपरी -  उत्साह, लगबग आणि सेल्फीचा आनंद असे वातावरण सोमवारी मावळ मतदारसंघात बघायला मिळाले. सायंकाळपर्यंत ५८.२१ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, सहानंतरही मतदान केंद्रांवर रांगा असल्याने टक्केवारी वाढू शकते, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.  मावळ लोकसभा...
एप्रिल 30, 2019
पुणे  - लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीतून 2014 मध्ये अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. या वेळी याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली होती. मतदार यादीतून नाव वगळण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने पूर्ण प्रकियेचे पालन...
एप्रिल 29, 2019
पुणे: पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.  तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात खालील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध...
एप्रिल 27, 2019
पिंपरी - लोकसभेच्या मावळ मतदार संघातील प्रचाराची सांगता शनिवारी (ता. २७) सायंकाळी होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन दिवस दोन्ही मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अर्थात शनिवारी आपापल्या प्रभागांमध्ये कार्यकर्ते पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. सहकार...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - चौथा शनिवार, त्यानंतरचा रविवार, तसेच बहुतांश कंपन्यांनी मतदानासाठी सोमवारी (ता. २९) जाहीर केलेली सुटी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल हाती मिळाल्याने अनेकांनी गावी जाण्याची केलेली तयारी, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे दिव्य निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांना करावे लागणार आहे. ...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - दहा निवडणूक बूथमागे पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले असून, घटना घडल्याची माहिती मिळाल्यावर अवघ्या पाच मिनिटांत ते घटनास्थळी पोचेल, अशी व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. एकूण साडेतीन हजार पोलिस, ३०० सीआरपीएफचे जवान आणि एसआरपीएफचे ३०० पोलिस, असा तगडा पोलिस बंदोबस्त मतदानाच्या दिवशी असणार आहे...
एप्रिल 26, 2019
पिंपरी -  ""महाआघाडीकडे विकासाचा मुद्दाच नाही. त्यांना दिशा नाही. फक्त युती नको, मोदी नको, हाच त्यांचा विचार आहे,'' अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.  मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी वाकड येथे आयोजित सभेत ठाकरे बोलत होते....
एप्रिल 24, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदानाला अवघे पाच दिवस उरले आहेत. त्यापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहापर्यंत प्रचार संपवावा लागणार आहे. यामुळे प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुती आणि काँग्रेस-...
एप्रिल 22, 2019
पिंपरी -  कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेणे, त्यांना बळ न देणे, पक्षसंघटन न करणे, यामुळे शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारापासून अद्याप ते अलिप्त आहेत. हे बारणे यांना अडचणीचे ठरू शकते, अशी राजकीय...
एप्रिल 15, 2019
पुणे - मच्छीमारी ते मेट्रो... मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांच्या अपेक्षांमध्ये असं वैविध्य आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारानं मतदारसंघात जोर धरला आहे. मात्र, या अपेक्षांवर उत्तरं शोधताना त्यांचीही दमछाक होत आहे. अरबी...
एप्रिल 05, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात येऊ लागला असून, मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांकडून रोड शो, पदयात्रांबरोबरच सोशल मीडियावरही भर दिला असल्याचे चित्र पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर मतदारसंघांत दिसत आहे. शहरी भागात मतदारांच्या हजारी याद्यांवर लक्ष केंद्रित केले असून, ग्रामीण...
एप्रिल 03, 2019
पुणे - नोटाबंदी, राफेल गैरव्यवहार, वस्तू व सेवा कर (जीएसटी) आदी मुद्द्यांची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रीय स्तरावर होत असली; तरी पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक मुद्द्यांवरच प्रामुख्याने प्रचाराचा भर आहे. राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा...
एप्रिल 02, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार व ‘युती धर्म’ यापासून शहर भारतीय जनता पक्ष अद्याप अलिप्त आहे. प्रत्यक्ष मतदानाला अवघे २८ दिवस बाकी असल्याने बारणे यांना भाजपची सक्रिय साथ हवी आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींना साकडे घालण्यासाठी नियोजित प्रचार...
मार्च 29, 2019
पुणे -  पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यामुळे ज्या मतदारांची नावे पुणे आणि बारामती मतदारसंघाबरोबर शिरूर अथवा मावळ मतदारसंघामध्ये आहेत, अशा दुबार मतदारांकडून दोनदा मतदान होण्याची शक्‍यता आहे. दुबार मतदान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत असून, या मतदारांची...
मार्च 28, 2019
तळेगाव दाभाडे  - आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची तडजोड मित्रपक्षाने स्वीकारल्यास लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळून झोकून देऊन काम करायचे; अन्यथा वेळ पडल्यास नैतिकता सोडून वेगळा निर्णय करायचा, असा पवित्रा शहर काँग्रेसच्या येथील बैठकीत घेतला. राष्ट्रवादी...
मार्च 27, 2019
वडगाव मावळ - मावळ विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत नावे समाविष्ट  करण्यासाठी महिनाभरात तीन हजार अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारपर्यंत (ता. ३०) अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक नायब  तहसीलदार रंगराव कांबळे यांनी दिली. गेल्या ३१ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार...
मार्च 26, 2019
पिंपरी -  एकीकडे मतदान यंत्रांची तपासणी; तर दुसरीकडे निवडणूक विभागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदान केंद्र अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नवमतदार नोंदणी, दुबार नावे वगळण्याचे काम मतदार नोंदणी विभागात सुरू आहे. असे चित्र निवडणूक विभागाच्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये दिसून आले.  नवनगर विकास...
मार्च 21, 2019
लोकसभा 2019 निवडणूक रंगात आलेली आहे. कोणत्या पक्षाचे कोण असतील उमेदवार अद्याप गुलदस्त्यातच आहे. कोण होईल नाराज? कोण होईल खूश? #पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा मतदारसंघातील ताज्या घडामोडी जाणून घेवूया. 'सकाळ'च्या न्यूज रूममधून... - राष्ट्रवादी काँग्रेसचा...
मार्च 21, 2019
लोकसभा 2019 निवडणुकीत सर्व पक्षात सध्या चुरशीची लढत सुरू आहे...कोण पुढे.. कोण मागे अशी स्थिती सध्या आहे. चला तर मग जाणून घेऊ या..मतदारसंघातील प्रत्येक मिनिटाची राजकीय घडामोड, बदलत्या राजकारणाबरोबर बदलते मतप्रवाह.  #पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा...