एकूण 17 परिणाम
एप्रिल 30, 2019
मुंबई -  "मिनी भारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त खासदार येतात तोच दिल्लीची गादी मिळवतो, हा गेल्या तीन दशकांतील इतिहास आहे. एकट्या ईशान्य मुंबईतून एकही उमेदवार सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून जास्त जागा कोण मिळवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले...
एप्रिल 30, 2019
नवी मुंबई - मतदार याद्यांमध्ये नाव शोधणारे उत्साही नवमतदार, केंद्राच्या आवारात सेल्फी काढण्यात मग्न असलेले नागरिक, नटूनथटून जाऊन मतदान करणाऱ्या उत्साही महिला असे चित्र नवी मुंबईतील बहुतांश मतदान केंद्रांवर सोमवारी होते. सकाळच्या पहिल्या सत्रात नोकरदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. त्यामुळे...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचे...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटच्या रविवारी (ता. २१) सर्व उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढले. सकाळपासूनच दुचाकी फेऱ्या आणि पदयात्रा निघाल्या होत्या. विशेष म्हणजे मनसेने भाजप-शिवसेना युतीच्या विरोधातील तोफमारा सुरूच ठेवला. मुंबईत पुढील सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे....
एप्रिल 04, 2019
मुंबई - शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि "मातोश्री' यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवर भाजपने फुली मारली आहे.  मुंबई महानगरपालिकेच्या कारभारातील भ्रष्टाचारावरून सोमय्या यांनी "मातोश्री'ला लक्ष्य केले होते....
एप्रिल 01, 2019
मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे अडचणीत आलेले ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय आज (ता. 1) घेतला जाईल, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मांडली.  भाजपच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची नावे जाहीर झाली आहे;...
मार्च 30, 2019
मुंबई - शिवसैनिकांच्या तीव्र रोषामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून किरीट सोमय्या यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी "मातोश्री'ने कठोर धोरण अवलंबले असले तरी काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युतीत आजवर "मोठा भाऊ' असलेल्या शिवसेनेचा "रिमोट कंट्रोल' जणू हरवला असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये...
मार्च 29, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघामध्ये मतदारांना नाव नोंदणीची शेवटची संधी 30 मार्च 2019 पर्यंत आहे. यामध्ये मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील मतदारसंघाबरोबरच राज्यातील इतर 11 मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून ज्या नागरिकांनी अद्याप मतदार...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 27, 2019
मुंबई,- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले गेल्यानंतर संजय निरुपम यांनी मंगळवारी (ता. २६) पक्षातील गटबाजीवर अप्रत्यक्षपणे कोरडे ओढले. उमेदवारी दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानतानाच मला पदावरून हटवले गेले आहे. निदान आता तरी पक्षातील गटबाजी संपू दे, अशा शब्दांत त्यांनी गटातटाच्या राजकारणावर टीका...
मार्च 26, 2019
धारावी - दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेने सहा महिने आधीच निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. काँग्रेसचा उमेदवारच निश्‍चित नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांतील मरगळ दूर झालेली नाही. त्यातच वडाळ्याचे काँग्रेस आमदार नेमके कोणाकडे आहेत, हे कळत नसल्याने पक्षाचे आस्ते कदम सुरू आहे. दक्षिण मध्य...
मार्च 19, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : डाॅ. सुजय विखे पाटील यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना तोडीस तोड देणारा उमेदवार देण्यासाठी जोरदार चक्रे फिरविली आहेत. विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी दिल्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डाॅ....
मार्च 12, 2019
लोकसभा 2019 : मुंबई- युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आदित्य हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शकत्या असून या मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन विद्यमान...
मार्च 12, 2019
नवी मुंबई -  ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी अखेर पक्षश्रेष्ठींना नकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाईक यांच्या नकारामुळे पक्षनेतृत्वाने माजी खासदार आनंद परांजपे यांना उमेदवारीसाठी गळ घातल्याचे समजले आहे. परांजपे यांच्या...
मार्च 12, 2019
मुंबई - सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरावे, या उद्देशानेच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन करण्यात आले की काय, अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. चार टप्प्यांमुळे भाजपला प्रचाराची "चिरेबंदी' बांधणी करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-भाजप युती झाली असली...