एकूण 23 परिणाम
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि...
एप्रिल 27, 2019
नाशिक -‘‘नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही विकासकाम केले नाही. याउलट मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात दाखवून खोटारडेपणा दाखविला. नाशिकची वाताहत होत असताना कुठे गेला नाशिककरांचा दत्तक बाप?’’ असा थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
एप्रिल 27, 2019
श्रीरामपूर -  ‘‘काँग्रेस व मोदी यांच्या कामांची तुलना होऊ शकत नाही. मोदींच्या कामामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे. संताजी-धनाजीसारखे झोपेतही त्यांना मोदी दिसत आहेत,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसवर टीका केली.  देशातील गोरगरिबांच्या कल्याणाची जबाबदारी मोदींनी घेतली असून,...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून, अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुणास कुठलीही गडबड करु नये म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून स्थानिक साध्या वेशातील पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे. 'मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत. त्यामुळे...
एप्रिल 23, 2019
पिंपळगाव बसवंत / नंदुरबार - तुमच्या इच्छेशिवाय कुणी काहीही करू शकणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथले पाणी कुठेही जाणार नाही, अशी ग्वाही आज येथे दिली. तसेच आदिवासींचे हक्क अबाधित राहतील, कांद्याची निर्यातवृद्धी करत एचएएलच्या अनुषंगाने संरक्षण उत्पादनात दहा वर्षांत दुप्पट वाढ होईल,...
एप्रिल 22, 2019
पुणे -  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावती जाहीर सभांमुळे पुणे आणि बारामती...
एप्रिल 09, 2019
नागपूर - गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात अंघोळ करीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. निवडणूक येताच कॉंग्रेसला गरिबांची...
एप्रिल 05, 2019
नागपूर - सध्या संपूर्ण तपास यंत्रणा ताब्यात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी ऊठसूठ कोणालाही धमक्‍या देतात. तुरुंगात डांबण्याची विरोधकांना भीती दाखवतात. मात्र, कोणी कायमस्वरूपी सत्तेवर राहात नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. गुजरातमध्ये घडलेले गोधराकांड कोणी घडविले, कोणाच्या कार्यकाळात घडले आणि तेव्हा...
एप्रिल 04, 2019
गोंदिया - ""घराणेशाहीला संपविण्याचा विडा उचलला असून, महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल,'' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासनांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान...
मार्च 27, 2019
लोकसभा 2019 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवर बोलायचे असेल तर त्यांना सुजय विखे, रणजीत मोहिते कशाला पाहिजेत?, असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे नातू आणि बारामती अॅग्रोचे सीईओ रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातली इतकी...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सत्ताधारी पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. युतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेतील नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर खलबते सुरू होती. या वेळी नाराजांना...
मार्च 25, 2019
 पुणे : भाजप ने काल कोल्हापूर मध्ये माझ्यावर आरोप केला..की मी चोराच्या आळंदीत गेलो आहे. पण मुख्यमंत्री हे दरोडेखोरांच्या टोळीत आहेत. अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. जे आमच्या बरोबर आहेत ते जर उद्या शेतकऱ्यांच्या...
मार्च 25, 2019
मुंबई - औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र काल मध्यरात्री ते अचानक गिरीश महाजन यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अब्दुल सत्तार यांच्यात बराच काळ चर्चा...
मार्च 17, 2019
पणजी : भारतीय जनता पक्षाने आपला विधीमंडळ नेता बदलण्याचा निर्णय घेतला असेल त्याआधी आम्हालाही विश्वासात घ्यावे, असे मत पक्ष आमदार आणि आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही वारंवार सांगितले आहे, की आमचा पाठींबा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाला होता व आहे....
मार्च 17, 2019
पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपमध्ये येऊ शकतात ही भाजपनेच पसरवलेली अफवा आहे असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. ते म्हणाले, आपल्याला हव्या त्या आमदाराला मुख्यमंत्री करण्यासाठी घटक पक्षांवर दबाव आणण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळण्यात आली असून त्यानुसार भाजपचे...
मार्च 17, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात होणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. युती झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांच्या मनोमिलनाची...
मार्च 12, 2019
मुंबई : नगरचं राजकारण हा आज संपूर्ण देशात चर्चेच्या विषय झाला आहे. गोष्ट साधी नव्हे.. महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच सत्ताधारी भाजपच्या गोटात जातो आणि त्यामुळे या भागातील राजकारणालाच वेगळं वळण मिळतं, हा देशाच्या दृष्टीनंही महत्त्वाचा विषय ठरलाच..  राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ....
मार्च 12, 2019
देशात लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यास सुरवात करतील. खालच्या पातळीवर जाऊन टीका होतील. शिव्या शापही दिले जातील. एकमेकांच्या जातीही काढल्या जातील. आपण मात्र, मोक्कार टाळ्या वाजवत बेंबीच्या देठापासून "......
मार्च 08, 2019
तमिळनाडूच्या राजकारणावर हुकमत गाजवणारे जयललिता आणि एम. करुणानिधी हे परस्परांचे कट्टर विरोधक काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांकडे अनुक्रमे अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांची सूत्रे आहेत. त्यांच्या गैरहजेरीतील या निवडणुकीने वारसदारांचा कस लागणार आहे. तमिळनाडूच्या समाजकारण आणि...