एकूण 44 परिणाम
मे 24, 2019
मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस...
मे 18, 2019
सांगली - लोकसभेसाठीच्या मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. उमेदवारांच्या मतमोजणीसाठी प्रतिनिधींबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. निकालासाठी विलंबामुळे मतमोजणी प्रतिनिधी मिळेनात, अशी खंत कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. मतमोजणी प्रतिनिधी, कागदपत्रांची जुळणी...
एप्रिल 30, 2019
जुने नाशिक - निवडणुकीपूर्वी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून मतदारयाद्या तयार केल्या होत्या. मात्र हे काम अतिशय निष्काळजीपणाने झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. जुने नाशिक येथील एका केंद्रावर मतदारयादीत मृत दाखविलेले दोन मतदार चक्क मतदानासाठी अवतरल्याने केंद्रप्रमुखही आश्‍चर्यचकित झाले.  जुने...
एप्रिल 30, 2019
मांजरी - विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती आपण नेहमी पाहत असतो; मात्र लोकशाहीच्या या उत्सवातही एकत्रित जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या हडपसर येथील रणनवरे कुटुंबाने आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. मतदानाला जाताना चक्क या कुटुंबातील बत्तीस जणांनी घरापासून मतदान...
एप्रिल 30, 2019
पुणे : एकीकडे मतदानाची टक्केवारी घसरली म्हणून पुणेकरांवर चोहोबाजूंनी टीका होत असताना दुसरीकडे मात्र मतदानाचे पवित्र कर्तव्य बजाविण्यासाठी आंदर मावळमधील (जि. पुणे) 102 वर्षांचा "तरुण' तब्बल आठ किलोमीटरचा कडा उतरून केंद्रावर आला व त्याने मतदान केले. घराच्या हाकेच्या अंतरावर मतदान केंद्र असूनही अनेक...
एप्रिल 24, 2019
पुणे - पाय अधू असल्याने एकट्याने चालणे अवघड होते, तरीही मतदान केंद्रावर आलो. मला पाहताच अत्यंत तत्परतेने केंद्रातील कर्मचारी धावून आले. खुर्ची देऊ का? व्हीलचेअर देऊ का? अशी विचारणा त्यांनी केली. एक कर्मचारी मतदान होईपर्यंत अर्धा तास माझ्यासमवेत होता. इतक्‍या चांगल्या पद्धतीची वागणूक यापूर्वी कधीच...
एप्रिल 24, 2019
पुणे - आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतानाही ‘ती’ वधूच्या वेशात मतदानाच्या रांगेत उभी राहिली आणि लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तिने मतदानाचा हक्क बजाविला. श्रद्धा भगत (रा. तुळशीबाग) असे या नववधूचे नाव. श्रद्धा यांचे आज सायंकाळी पाच वाजता भूगावमध्ये लग्न होते. त्यांनी नूमवितील मतदान केंद्रात...
एप्रिल 24, 2019
पुणे -  ‘‘देशाचा विकास व्हावा, देशात शांतता असावी, असे वाटते. त्याचबरोबर जातीय राजकारण नको. जात आणि धर्म या नावाने तेढ नको,’’ अशी अत्यंत कळकळीने मते मांडत मुस्लिम समाजातील महिलांनी बोलक्‍या भावना व्यक्त केल्या. मतदानाच्या निमित्ताने या महिला बोलत होत्या. शहरात विविध ठिकाणी भेट देताना,...
एप्रिल 23, 2019
सध्या युवा वर्गात हिट असणारी "गेम ऑफ थ्रोन्स' ही बेब सिरीज आता शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहचलीय, ती लोकसभा 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसारखीच. सात राजघराणी आणि त्यांची राजगादीवर बसण्यासाठी सुरु असणारी धडपड, त्यासाठी सुरू असणार आपआपसातील राजकारण सध्याच "यूथ' जितक्‍...
एप्रिल 23, 2019
राजकारणात कोणताही नेता कितीही मोठा झाला अथवा कितीही बहुमतात असला; तरी त्या नेत्यानं राजधर्माचं पालन केलंच पाहिजे. राजकीय व्यासपीठावरही शिष्टाचार पाळला पाहिजे. धोरणांवर बोललं पाहिजे. घटनात्मक संस्थांचं जतन केलं पाहिजे. पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री या व्यक्‍ती नसून, त्या संस्था आहेत. त्यांचं पावित्र्य...
एप्रिल 06, 2019
मुंबई - महाराष्ट्रात 2014 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कॉंग्रेसने जातीय समीकरणांची जुळवाजुळव केली आहे. यामधे सर्वाधिक बेरजेचे राजकारण विदर्भात केले असून, दलित - मुस्लिम - कुणबी मतदारांना आकर्षित करणारा "डीएमके' पॅटर्न राबवला आहे.  विदर्भात दहा मतदारसंघ असून, आठ जागांवर कॉंग्रेस, तर दोन जांगावर...
मार्च 29, 2019
मुंबई - शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीच्या राजकारणाचा मोठा फटका शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), रिपब्लिकन पक्षाचे अन्य गट, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाला बसला आहे.  लोकसभा निवडणुकीतील महाआघाडीत सहभागी झाल्यामुळे शेकाप, तर भाजपने जागा  देण्यास नकार दिल्यामुळे...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 27, 2019
मुंबई,- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले गेल्यानंतर संजय निरुपम यांनी मंगळवारी (ता. २६) पक्षातील गटबाजीवर अप्रत्यक्षपणे कोरडे ओढले. उमेदवारी दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानतानाच मला पदावरून हटवले गेले आहे. निदान आता तरी पक्षातील गटबाजी संपू दे, अशा शब्दांत त्यांनी गटातटाच्या राजकारणावर टीका...
मार्च 26, 2019
पाटणासाहीब : भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेले बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा 28 मार्च ला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसचा 'हात' हातात घेतील. राज्यसभेचे सदस्य आणि निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष अखिलेशप्रसाद सिंह यांनी मंगळवारी ही...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या...
मार्च 23, 2019
मुंबई - 'ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध असल्यामुळे या मतदारसंघात आम्ही सांगू त्या उमेदवाराला तिकीट द्या,' असा प्रस्ताव शिवसेनेने भाजपला दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनीदेखील आम्ही काही नावे भाजपला सुचविल्याचे खासगी...
मार्च 21, 2019
लोकसभा 2019 निवडणुकीत सर्व पक्षात सध्या चुरशीची लढत सुरू आहे...कोण पुढे.. कोण मागे अशी स्थिती सध्या आहे. चला तर मग जाणून घेऊ या..मतदारसंघातील प्रत्येक मिनिटाची राजकीय घडामोड, बदलत्या राजकारणाबरोबर बदलते मतप्रवाह.  #पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा...
मार्च 21, 2019
मुंबई : सध्या सर्वच पक्षांत ‘आयाराम-गयाराम’ची चलती सुरू आहे. त्यातल्या त्यात सत्ताधारी भाजपमध्ये आतापर्यंत राजकारणात प्रस्थापित असलेल्या घराण्यांचे ‘फ्री इनकमिंग’ सुरू असल्याचा दावा केला जात आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या प्रस्थापितांच्या घराण्यातले हे ‘आउटगोइंग’ वंचितांच्या वेदना नाहीत, तर...