एकूण 31 परिणाम
मे 26, 2019
लोकसभा २०१९ ची निवडणूक ही केवळ विरोधी पक्षांसाठीच नव्हे; तर देशासाठीही महत्त्वाची निवडणूक होती, असे आम्ही मानतो. गेली पाच वर्षे देशात जी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, ती बदलण्याची संधी या निवडणुकीत होती. भाजपने साम, दाम, दंड, भेदाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला. विशेष...
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' ...
मे 23, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज (गुरुवारी) मतमोजणीच्या सुरवातीलाच भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज दुपारपर्यंत आपल्या मतदारसंघातून कोण बाजी मारणार ते दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून प्रत्यक्ष मतमोजणी...
मे 22, 2019
लोकसभा 2019 बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. आजचा प्रवेश केवळ औपचारिकता आहे. उद्याच्या निकालात बीड मतदार संघातून सर्वाधिक लिड राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राहील. ती लिड...
मे 17, 2019
मुंबई - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांचे कुंपणावरील नेते सध्या बुचकळ्यात पडले आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून ठरणार आहे.  कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ....
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 पुण्यात काँग्रेसला शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मिळत नव्हता; शेवटी मलाच लक्ष घालावे लागले, असे विधान पुण्याचे पालकमंत्री आणि पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी चाकण येथे जाहीर सभेत केले, हे वाचून करमवणूक झाली. कारण पुण्यात पराभूत होणार याची खात्री...
एप्रिल 26, 2019
भोसरी - ‘‘पहारेकरी व चौकीदार दोघेही चोर आहेत. गेली पाच वर्षे ते दोघे श्‍वानांप्रमाणे भांडले आणि पुन्हा एकत्र आले आहेत,’’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसरी येथे केली. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे...
एप्रिल 24, 2019
निफाड : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होते. मात्र, त्यांच्या शेतमालाला भावच नसेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले. निफाड येथे महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात...
एप्रिल 22, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या आठवड्यात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली....
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019  परतूर : या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता देणे म्हणजे स्वतःच्या हाताने लोकशाहीचा गळा कापल्या सारखे आहे, असे उद्गार परभणी लोकसभेचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व घटक पक्षाचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परतूर येथील सभेत...
एप्रिल 14, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : 'नेहरु व गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला आहे. सशक्त लोकशाही, विज्ञानवाद या घराण्यांमुळेच देशाला मिळाला. त्या त्यागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंमत ठेवावी, अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत,' असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष...
एप्रिल 08, 2019
लोकसभा 2019 नगर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघातील उमदेवार संग्राम जगताप यांचा प्रचार करण्याऐवजी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी...
एप्रिल 08, 2019
लोकसभा 2019 भवानीनगर : आज तालुक्यात काँग्रेसचा मेळावा आयोजित केला असतानाच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी भेट झाल्याने सकाळी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र त्यानंतर हर्षवर्धन पाटील व...
एप्रिल 04, 2019
पुणे - ‘पाच वर्षांपूर्वी विकासावर बोलणारे आता व्यक्तिगत आणि कुटुंबावर बोलू लागले आहेत. केवळ आश्‍वासने दिली, केले काहीच नाही. पुन्हा ते तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, फसू नका. ते ‘अब की बार...’ म्हणाले तर तुम्ही ‘लांबूनच नमस्कार’ म्हणा,’ अशा शब्दांत भाजपच्या घोषणेची...
एप्रिल 03, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार अभियानाची आक्रमक मोहीम आजपासून सुरू झाली. या जाहिरातीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील अपयशी कारभाराची माहिती जनतेसमोर मांडली जाणार आहे. सरकारला लाज...
मार्च 30, 2019
पुणे -  लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपली राजकीय घडी बसविण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्याची व्यूहरचना आखली आहे. पुण्यात मित्रपक्ष काँग्रेसचा उमेदवार असला तरी, पक्षातील विद्यमान पदाधिकारी-नगरसेवकांसह...
मार्च 27, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्‍यावर तेथील उमेदवार निश्‍चित करण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे विधानसभेच्या इच्छुकांच्या ‘कर्तृत्त्वा’वर तेथील उमेदवार ठरणार...
मार्च 26, 2019
मुंबई - ‘आओ मिलके देश बनाये, हमारा आपका सबका भारत’ असे घोषवाक्‍य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला. शेतकरी, ग्रामविकास, शिक्षण, रोजगार निर्मितीवर यात भर देण्यात आला आहे. तसेच, सत्तेत आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्‍...