एकूण 16 परिणाम
मे 24, 2019
मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस...
एप्रिल 12, 2019
ठाणे - लोकसभेचा प्रचार करण्यासाठी हातात केवळ १७ दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी थेट नागरिकांबरोबर संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. त्यातही अद्याप शिवसेना युतीचे उमेदवार राजन विचारे यांचे मेळावे सुरू असताना राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी मात्र थेट नागरिकांबरोबर संवाद साधण्यास सुरुवात केली होती...
मार्च 21, 2019
लोकसभा 2019 निवडणूक रंगात आलेली आहे. कोणत्या पक्षाचे कोण असतील उमेदवार अद्याप गुलदस्त्यातच आहे. कोण होईल नाराज? कोण होईल खूश? #पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा मतदारसंघातील ताज्या घडामोडी जाणून घेवूया. 'सकाळ'च्या न्यूज रूममधून... - राष्ट्रवादी काँग्रेसचा...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून...
मार्च 17, 2019
चाकण : माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अनेकांना धडकी भरली. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे. पण, मी छत्रपतींचा मावळा असून, कधीच वैयक्तिक टीका करणार नाही, असे वक्तव्य शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. कोल्हे यांचे आढळराव पाटील यांना...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : ``नगरच्या लोकसभा निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. सध्याची परिस्थितीसारखीच यापूर्वीही परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यावेळी अशी स्थिती निर्माण होते, त्यावेळी सर्वसामान्यांची शक्ती ही धनसंपत्तीवर मात करते, हा इतिहास आहे. यावर्षीही 1991 ची...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप यांचे नाव निश्चित झाले असले, तरी आज सायंकाळी सात वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे समजते. पवार यांनी आज सकाळी पक्षाच्या...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : डाॅ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्याने या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी व त्यांच्या गटाची नाराजी असणे स्वाभाविकच आहे. विशेषतः श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव आदी तालुक्यांत भाजपचा गांधी गट सक्रीय आहे. या...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : मुलगा डाॅ. सुजय भाजपमध्ये गेल्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून, तशा हालचाली सुरू झाल्याचे समजते.  पुत्रप्रेमापोटी त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : एकीकडे व्याही, तर दुसरीकडे राजकीय मदत करणारे मित्र. आता प्रचार कोणाचा करणार? अशा कात्रीत आमदार शिवाजी कर्डिले सापडले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा केली. कर्डिले जरी...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019 नगर : डाॅ. सुजय विखे पाटील यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना तोडीस तोड देणारा उमेदवार देण्यासाठी जोरदार चक्रे फिरविली आहेत. विधान परिषदेचे आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी दिल्याने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डाॅ....
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
फेब्रुवारी 18, 2019
मोदी लाटेतही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नांदेडमधून निवडले गेले. आता त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसकडून पाठवलेला आहे. कोणत्याही स्थितीत ही जागा जिंकण्याचा भाजपचा चंग असला तरी त्यांचा उमेदवार ठरलेला नाही. युती आणि आघाडी यावरही बरेच अवलंबून असेल. वंचित...
फेब्रुवारी 15, 2019
काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली २०१४ मध्ये मोदी लाटेत ढासळला. संजय पाटील यांनी ‘कमळ’ फुलवले. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरता ठरेना, तर भाजपकडून संजय पाटील मैदानात उतरणार, हे निश्‍चित आहे. पक्षांतर्गत विरोध त्यांना जवळजवळ नाहीच. त्यांनी प्रचाराचा नारळही फोडलेला आहे.  खासदार संजय पाटील यांनी...
फेब्रुवारी 13, 2019
लोकसभा 2019 ः नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली असून राष्ट्रवादीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार हे माढा लोकसभा...