एकूण 38 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 येवला : इतके दिवस सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ..' या वाक्याची मोठी चर्चा होती. आज निकालानंतर पुन्हा एक वाक्य जोरदारपणे चर्चेला आले ते म्हणजे बंद कर रे तो व्हिडीओ (टीव्ही)..! सोशल मीडियावर मोदी भक्तांनी या वाक्याच्या माध्यमातून दिवसभर राज...
मे 13, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : यंदा 1972 पेक्षाही दुष्काळाची परिस्थिती भयानक आहे. पावसाला आणखीन दोन महिने लागणार आहेत. अशा वेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी धैर्याने सामना करावा. शेतकऱ्यांच्या अडचणी आपण शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करु, सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न...
मे 12, 2019
लोकसभा 2019 बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता. 13) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद आणि चारा छावण्यांना ते भेटी देणार आहेत. आष्टी, पाटोदा आणि बीड या तीन तालुक्यात श्री. पवार दौरा करतील.  शरद पवार यांचे सकाळी साडेदहा...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 खोपोलि (जि. रायगड) : मावळ लोकसभा मतदार संघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ खोपोलीत आघाडीची भव्य प्रचार सभा गुरुवारी खोपोलीत संपन्न झाली. या सभेला विधान सभेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून, अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुणास कुठलीही गडबड करु नये म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून स्थानिक साध्या वेशातील पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे. 'मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत. त्यामुळे...
एप्रिल 26, 2019
तळेगाव दाभाडे -  ‘‘देशात सध्याचे राजकारण बदलत असून, १९६७ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी तरुणांना संधी दिली होती. तोच विचार घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, संग्राम जगताप, पार्थ पवार, संजयमामा शिंदे, डॉ. अमोल कोल्हे हे नवे चेहरे आणले आहेत. आगामी काळात...
एप्रिल 24, 2019
निफाड : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होते. मात्र, त्यांच्या शेतमालाला भावच नसेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले. निफाड येथे महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात...
एप्रिल 24, 2019
मिरा रोड - आज सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, सर्वोच्च न्यायालय आदी घटनात्मक संस्थांवर हल्ला झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पर्यायाने लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
एप्रिल 23, 2019
राजकारणात कोणताही नेता कितीही मोठा झाला अथवा कितीही बहुमतात असला; तरी त्या नेत्यानं राजधर्माचं पालन केलंच पाहिजे. राजकीय व्यासपीठावरही शिष्टाचार पाळला पाहिजे. धोरणांवर बोललं पाहिजे. घटनात्मक संस्थांचं जतन केलं पाहिजे. पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री या व्यक्‍ती नसून, त्या संस्था आहेत. त्यांचं पावित्र्य...
एप्रिल 22, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका...
एप्रिल 22, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या आठवड्यात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव...
एप्रिल 22, 2019
पुणे -  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या झंझावती जाहीर सभांमुळे पुणे आणि बारामती...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली....
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019  परतूर : या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता देणे म्हणजे स्वतःच्या हाताने लोकशाहीचा गळा कापल्या सारखे आहे, असे उद्गार परभणी लोकसभेचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व घटक पक्षाचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परतूर येथील सभेत...
एप्रिल 14, 2019
लोकसभा 2019 आष्टी (जि. बीड) : 'नेहरु व गांधी घराण्याने देशासाठी त्याग केला आहे. सशक्त लोकशाही, विज्ञानवाद या घराण्यांमुळेच देशाला मिळाला. त्या त्यागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंमत ठेवावी, अन्यथा लोक तुमच्या पदाची किंमत ठेवणार नाहीत,' असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 परभणी : 'मोदींनी मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, शत्रुघ्न सिन्हा यांच्या नाराजी बाबत बोलावे, मात्र निवडणुकीच्या आधी मोदींना महाराष्ट्रात आल्यानंतर शरद पवार साहेब दिसतात आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात परत आल्यानंतर हेच मोदी मै तो शरदराव पवार साहब का हात पकडके...
एप्रिल 08, 2019
लोकसभा 2019 देशातील पंतप्रधानपदासारखे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबीयांना लक्ष्य का केले. सर्वोच्च पदावरील व्यक्तीने या पातळीवर उतरून टीका करणे उचित आहे का, यामागील कारणे...
एप्रिल 01, 2019
लोकसभा 2019 वर्धा : महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ भाजपने आज वर्ध्यात फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा येथे घेण्यात आली. ही सभा सध्या बऱ्याच कारणांनी गाजत आहे. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात शरद पवारांवर...
एप्रिल 01, 2019
बारामती शहर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निश्‍चित केले आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघातील समन्वयाची जबाबदारी सोपवली...
मार्च 29, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे केव्हा कोठे अडसर येईल, हे सांगता येत नाही. म्हटले तर कायद्याचा अर्थ कसा निघू शकतो, ते नुकतेच धनकवडीतील एका घटनेतून दिसून आले. त्यात माजी पंतप्रधान राजीव गांधींमुळे शरद पवार बचावले! आचारसंहितेमुळे राजकीय नेत्यांच्या नावांच्या पाट्या झाकण्याची...