एकूण 19 परिणाम
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम...
मे 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेचा रणसंग्राम संपला असून, आता मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. या दिवशी शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच एक हजार 654 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 303 पोलिस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दल व...
मे 13, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मला सांगता येणार नाही. परंतू औरंगाबाद आणि जालना लोकसभेची जागा युती जिंकणार आहे, असा विश्‍वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकारांशी बोलतांना व्यक्त...
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा "हाय व्होल्टेज ड्रामा' आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या 23 एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी सुप्रिया...
एप्रिल 20, 2019
औरंगाबाद : लोकशाहीसाठी महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या मतदान प्रक्रीयेत सर्वांनी पुढाकार घेत आपला हक्‍क बजावावा. यासाठी शहरातील ज्युनिअर चार्ली-चॅप्लिन जनजागृती करीत आहे. 1 एप्रिलापासून शहरातील विविध ठिकाणी फिरून चार्ली उर्फ सोमनाथ स्वाभावणे हे काम करीत आहे.  चार्ली-चॉप्लिीनची खास शैली औरंगाबादकरांना...
एप्रिल 19, 2019
औरंगाबाद - ""नरेंद्री मोदींनी जी आश्‍वासने दिली होती ती पूर्ण झाली का? त्यांनी खोटी आश्‍वासने देत जनतेला फसविले. भाजपच्या संकल्पपत्रात दहशतवादाला थारा देणार नाही, असे म्हणणारे मोदी आता दहशतवादाचा आरोप असणाऱ्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना तिकीट कसे काय दिले, खोटे बोलणारे मोदी आता पुन्हा पंतप्रधान होणार...
एप्रिल 19, 2019
नांदेड, औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत गुरुवारी (ता. १८) सरासरी ६५ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता ही प्रक्रिया शांततेत पार पडली. ११९ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी यंत्रबंद केले. यंत्रांत बिघाड, ती बदलल्यामुळे झालेला उशीर, यादीत नावे...
एप्रिल 17, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : पाच दिवसाआड तेही अवेळी, अपुरे पाणी मिळत असल्याने संतप्त झालेल्या सिडको एन-सहा भागातील महिला, नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा बुधवारी (ता. 17) दिला. नगरसेविका पतीने आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढल्यानंतर...
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी (ता. 15) आपला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने आपल्यावर अन्याय केला असून, जाधव यांना निवडून आणून अन्यायाचा बदला घेऊ, असा इशारा सत्तार यांनी...
एप्रिल 09, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : प्रचाराच्या धामधुमीत वाढत्या उन्हाचा फटका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बसला. यामुळे त्यांना सोमवारी (ता. 8) शहरातील शहानुरमिया दर्गा जवळील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याना दोन ते तीन दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्‍...
एप्रिल 07, 2019
औरंगाबाद - दलित-मुस्लिम मतांचे विभाजन टाळण्यासाठी आमदार इम्तियाज जलील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली आहे. ते काय निर्णय घेतात, यावर लक्ष लागले असून, त्यांनी माघार घेतली तर मी अपक्ष लढेन व अर्ज मागे नाही घेतला, तर विचार करावा लागेल, असे कॉंग्रेसचे बंडखोर आमदार...
मार्च 27, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाल्याच्या पार्श्‍वभुमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली शिवसेना काँग्रेसची युती बुधवारी (ता. 27) संपुष्टात आली. महापौर बंगल्यात शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेनुसार हा...
मार्च 25, 2019
औरंगाबादमधून इच्छुक असलेले सुभाष झांबड यांना तर अखेर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करावा लागला. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आणि सुभाष झांबड यांच्यातील वाद विकोपाला गेल्यनंतर अखेर झांबड यांनाच रिंगणात उतरवण्यात आले. झांबडांच्या विरोधात सत्तार यांनी...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - 'औरंगाबादेतून लढण्याची त्यांची खरंच इच्छा असेल तर मी माघार घ्यायला तयार आहे, पक्षश्रेष्ठींना फोन करून सत्तार यांना उमेदवारी द्या अशी मागणी मी करतो,' अशा शब्दात सत्तारांच्या बंडाला काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांनी प्रत्युत्तर दिले.
मार्च 24, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : 'अब्दुल सत्तार हे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हा समितीकडून लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनीच माझे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. पक्षाने त्यांना जालना आणि औरंगाबाद या दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती, पण त्यांनी ती...
मार्च 24, 2019
लोकसभा 2019 : औरंगाबाद : गेल्या चार लोकसभा निवडणुकीत पराभव होत असल्याने यावेळी राष्ट्रवादीला जागा सोडावी, अशी मागणी झाल्यानंतर आपण सहा महिल्यांपासून तयारीला लागलो होतो. मात्र, ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. दरम्यान, आमचे नेते शरद पवार यांची मान खाली जाईल,...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून...
मार्च 06, 2019
लोकसभा 2019 ः औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद लोकसभेसाठी माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यापासून एमआयएममध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. बाहेरचा उमेदवार लोकसभेसाठी देण्यापेक्षा एमआयएमकडून आमदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी द्यावी अशी...
फेब्रुवारी 28, 2019
औरंगाबाद - लोकसभेची औरंगाबादची जागा काँग्रेसकडेच हवी. याबाबत राष्ट्रीय अध्यक्षांनादेखील सांगणार असल्याचे काँग्रेसच्या अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी (ता. २७) सांगितले. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची श्री. राऊत यांनी बुधवारी...