एकूण 17 परिणाम
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 27, 2019
नाशिक -‘‘नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही विकासकाम केले नाही. याउलट मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात दाखवून खोटारडेपणा दाखविला. नाशिकची वाताहत होत असताना कुठे गेला नाशिककरांचा दत्तक बाप?’’ असा थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
एप्रिल 27, 2019
श्रीरामपूर -  ‘‘काँग्रेस व मोदी यांच्या कामांची तुलना होऊ शकत नाही. मोदींच्या कामामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे. संताजी-धनाजीसारखे झोपेतही त्यांना मोदी दिसत आहेत,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसवर टीका केली.  देशातील गोरगरिबांच्या कल्याणाची जबाबदारी मोदींनी घेतली असून,...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 येवला : मांजरपाडयाला पाणीदार मंत्री गिरीश महाजन यांनी 350 कोटीचा निधी दिल्याने बोगदा पूर्ण झाला असून पहिला पाऊस पडताच या बोगद्यात पाणी आलेले असेल. मांजरपाडा तो झाकी है, नार पार अभी बाकी है..असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलशक्ति मंत्रालय तयार केले असून...
एप्रिल 22, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या आठवड्यात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव...
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 हिंगोली : आखाडा बाळापूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरळीत पार पडावी, यासाठी हिंगोली व आखाडा बाळापूर पोलिसांनी मराठा शिवसैनिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. 12) स्थानबध्द करून पोलिस ठाण्यात बसविले आहे.  मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासह इतर...
एप्रिल 09, 2019
नागपूर - गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात अंघोळ करीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. निवडणूक येताच कॉंग्रेसला गरिबांची...
एप्रिल 02, 2019
लोकसभा 2019 जालना : 'नाराज झालेले अर्जुन पांडवांच्या कळपात परत आल्याने जालना लोकसभा निवडणुकीची चुरस संपली असून रावसाहेब दानवेंसमोर राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचेच आव्हान बाकी राहिले आहे,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार...
एप्रिल 01, 2019
लोकसभा 2019 वर्धा : महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ भाजपने आज वर्ध्यात फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा येथे घेण्यात आली. ही सभा सध्या बऱ्याच कारणांनी गाजत आहे. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात शरद पवारांवर...
मार्च 27, 2019
लोकसभा 2019 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराणेशाहीवर बोलायचे असेल तर त्यांना सुजय विखे, रणजीत मोहिते कशाला पाहिजेत?, असा प्रश्न राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे नातू आणि बारामती अॅग्रोचे सीईओ रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातली इतकी...
मार्च 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सत्ताधारी पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. युतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेतील नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर खलबते सुरू होती. या वेळी नाराजांना...
मार्च 25, 2019
मुंबई - औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र काल मध्यरात्री ते अचानक गिरीश महाजन यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अब्दुल सत्तार यांच्यात बराच काळ चर्चा...
मार्च 12, 2019
मुंबई : नगरचं राजकारण हा आज संपूर्ण देशात चर्चेच्या विषय झाला आहे. गोष्ट साधी नव्हे.. महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच सत्ताधारी भाजपच्या गोटात जातो आणि त्यामुळे या भागातील राजकारणालाच वेगळं वळण मिळतं, हा देशाच्या दृष्टीनंही महत्त्वाचा विषय ठरलाच..  राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ....
मार्च 11, 2019
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष झाला तो २०१४ च्या निवडणुकीत. लोकसभेच्या २३ (स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टींची बेरीज केल्यास २४ ) जागा जिंकत कमळाने महाराष्ट्रात ‘सबका साथ’ मिळवण्याचा विक्रम नोंदवला. उन्हाळ्यातल्या या निवडणुकीपाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकात शिवसेनेचा...
फेब्रुवारी 19, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई : लोकसभेच्या 2014 च्या निवडणूक निकालापासून राजीनामे खिशात घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करीत भाजपला युतीची 'टाळी' दिली. हिंदुत्वाच्या बुरुजावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मनोमिलन झाले खरे; पण चार वर्षे गल्ली ते दिल्ली...
फेब्रुवारी 18, 2019
मतदारसंघातील गावागावांत संपर्क, विकासकामांचा पाठपुरावा, संसदेतील सक्रियता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची बलस्थाने आहेत. भाजपने त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा निर्धार केला आहे. तथापि, त्यांचा उमेदवार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकसभेच्या ज्या मोजक्‍या मतदारसंघांकडे...