एकूण 62 परिणाम
मे 23, 2019
कल्याण : लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाला आहे. शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयी झाले आहेत.  कल्याण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या सुरवातीपासून शिवसेनेने आघाडी...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम...
मे 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेचा रणसंग्राम संपला असून, आता मतमोजणीची उत्सुकता लागली आहे. या दिवशी शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच एक हजार 654 पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 303 पोलिस अधिकारी, कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलिस दल व...
मे 13, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मला सांगता येणार नाही. परंतू औरंगाबाद आणि जालना लोकसभेची जागा युती जिंकणार आहे, असा विश्‍वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकारांशी बोलतांना व्यक्त...
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 चंदीगड : देशातील लोकसभा निवडणुकीत आपले नशीब अजमाविण्यासाठी रिंगणात उतरलेले अभिनेता आणि भाजपचे उमेदवार सनी देओल यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज देशभर लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदान प्रक्रियेतील चौथा टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील नाशिक मतदारसंघ आणि मुंबई मतदारसंघातील मतदानाला सकाळपासून जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 25, 2019
लोकसभा 2019 दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा...
एप्रिल 25, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातही यंदा सर्वाधिक मतदान झाले आहे. गेल्या लोकसभेच्या तुलनेत खडकवासल्यातून तब्बल 54 हजारांनी मतदान वाढले आहे. बारामती शहरात मतदानाची टक्केवारी वाढली असली, तरी सर्वाधिक मतदान खडकवासल्यात झाले आहे....
एप्रिल 24, 2019
पुणे - पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी शांततेत व सुरक्षित वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे पोलिस प्रशासनातर्फे या निवडणुकीसाठी तब्बल अकरा हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी अल्पबचत भवन येथे सकाळी सातला मतदान केले....
एप्रिल 23, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या 18 लाख 33 हजार 794 होती. यंदा त्यामध्ये वाढ होऊन ती 20 लाख 74 हजार 861 पर्यंत गेली आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येत 2 लाख 41 हजार 67 हजाराने वाढली आहे. मतदार नोंदणीत यंदा वाढ झाली असली, तरी...
एप्रिल 22, 2019
पिंपरी -  कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेणे, त्यांना बळ न देणे, पक्षसंघटन न करणे, यामुळे शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारापासून अद्याप ते अलिप्त आहेत. हे बारणे यांना अडचणीचे ठरू शकते, अशी राजकीय...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019  नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (ता. १८) मतदान झाले. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या लोकशाहीच्या या उत्सवात १७ लाख १७ हजार ८३० मतदारांपैकी ११ लाख १९ हजार ११६ मतदारांनी मतदानाचा हक्क...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019  लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (ता. १८) मतदान झाले. लोकशाहीच्या या उत्सवात १८ लाख ८३ हजार ५३५ मतदारांपैकी ११ लाख ७० हजार ९४४ मतदारांनी मतदान करीत सहभाग घेतला. या मतदारसंघात ६२.१७ टक्के मतदान झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ६२...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 औंध (पुणे) : औंधमधील बाहेरून दिसणाऱ्या आलिशान सोसायट्यांमधील नागरिक लिटरभर पाण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे या रहिवाशांचा रोष आज 'सकाळ'च्या कारणराजकारण या मालिकेत व्यक्त झाला.  याशिवाय वाहतूक, कचरा समस्या, नदीतील जलपर्णी व त्यामुळे वाढलेले...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 जनवाडी (पुणे) : पूरग्रस्त वसाहतीच्या संघर्षाची तिसरी पिढी, सकाळी उठल्यावर नळाला पाणी येणार का? हा उभा राहणारा पहिला प्रश्न आणि घरातून बाहेर पडल्यावर आज तरी हाताला काम मिळणार का? ही धाकधुक. अशा वातावरणात जनवाडीतला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. ...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 पाली (जि. रायगड) : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत सुनील तटकरे आणि अनंत गीते यांची अटीतटीची लढत आहे. त्यामुळेच आघाडी व युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले...
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019  शिरुर : शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हा सामना चांगलाच तापला आहे. एकीकडे कोल्हे यांच्या प्रचार गाजत असताना दुसरीकडे आढळराव पाटील यांची रॅलीही चर्चेत आहे. लोणी काळभोर येथे आज (ता...
एप्रिल 15, 2019
लोकसभा 2019 लातूर : लोकांना राजकारणातील घराणेशाहीचा प्रचंड तिटकारा आला आहे. यामुळेच लोकांचा वंचित बहुजन आघाडीला प्रचंड पाठिंबा मिळत असून लातूरसह राज्यभरात आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास लातूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार...