एकूण 20 परिणाम
मे 26, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर...
एप्रिल 17, 2019
नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत मंगळवारी प्रचारतोफा थंडावल्या.  विदर्भातील दहा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान झाले होते. आता उर्वरित...
एप्रिल 15, 2019
नागपूर -  गुजरातमधील लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय कुरघोड्यांसोबत विदर्भातील जादूगारही चांगलेच चर्चेत आहेत. भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या सभा, रॅली आणि प्रचाराशी संबंधित उपक्रमांमध्ये लोकांची गर्दी वाढविण्यासाठी विदर्भातील ५० जादूगार सक्रिय असून, ही ‘जादू’ २१ एप्रिलपर्यंत...
एप्रिल 15, 2019
नागपूर - नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या यावर्षीच्या निवडणुकीत मतदारांची टक्केवारी मागील निवडणुकीच्या तुलतेन घटली आहे. लांब अंतरावर मतदान केंद्रासह निवडणूक विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदानाला बसल्याची चर्चा आहे. मतदानाच्या कमी टक्केवारीसाठी जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून शांततेत मतदानास सुरवात झाली. सकाळी 7 ते 11 या कालावधीत सरासरी 13.75 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पहिल्या...
एप्रिल 09, 2019
नागपूर - गंगा कधीही शुद्ध होऊ शकत नाही, असे म्हणणारेच आज त्यात अंघोळ करीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच हे शक्‍य झाले. गडकरी अशक्‍यही शक्‍य करणारे नेते असल्याचे गौरवोद्‌गार काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. निवडणूक येताच कॉंग्रेसला गरिबांची...
एप्रिल 07, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीची तातडीची बाब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रविवारी सुनावणी घेत ईव्हीएम चाचणीचे आदेश दिले. साठवेळा आलटून पालटून ईव्हीएम चाचणी करावी, असे आदेश न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. रविवारी सुनावणी...
एप्रिल 06, 2019
नागपूर - काँग्रेसप्रमाणे भाजपच्या काळातही देशात भ्रष्टाचार वाढला. त्यास संरक्षण क्षेत्रही अपवाद नसून, काँग्रेसने बोफोर्सखरेदीत; तर भाजपच्या काळात राफेलखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करीत बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज उभय पक्षांवर टीका केली.  कस्तुरचंद पार्क मैदानावर बसपच्या...
एप्रिल 05, 2019
नागपूर - सध्या संपूर्ण तपास यंत्रणा ताब्यात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी ऊठसूठ कोणालाही धमक्‍या देतात. तुरुंगात डांबण्याची विरोधकांना भीती दाखवतात. मात्र, कोणी कायमस्वरूपी सत्तेवर राहात नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. गुजरातमध्ये घडलेले गोधराकांड कोणी घडविले, कोणाच्या कार्यकाळात घडले आणि तेव्हा...
एप्रिल 04, 2019
नागपूर - केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती ईराणी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पीपल्स रीपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांच्या विरोधात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.  कुंभारपुरा बगडगंज येथे सोमवारी (ता. 1) कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 21, 2019
नागपूर - पाच वर्षांच्या कार्यकाळात शहरात सुमारे 70 हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत आपल्यासाठी यंदाची निवडणूक सोपी असल्याचा विश्‍वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री तसेच भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मागील निवडणुकीत पावणे तीन लाखांचे मताधिक्‍य...
मार्च 18, 2019
नागपूर -  लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरणारा उमेदवार नोकरी करणारा नको, तर स्वतंत्र व्यवसाय करणारा हवा, अशी अपेक्षा नीतिमत्ता आश्‍वासन केंद्राने व्यक्त केली आहे. केंद्राने एका निवेदनाच्‍या माध्‍यमातून काही अपेक्षा उमेदवार निवडीच्या संदर्भात व्यक्त केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी...
मार्च 18, 2019
नागपूर -  मागील लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरले होते. त्यामुळेच निवडणूक आयोगाने उमेदवाराला सोशल मीडियाच्या खात्यांची माहिती देणे  बंधनकारक केले आहे. जवळपास सर्वच पक्षांकडून अर्ज भरण्यापूर्वीच सोशल मीडियावर प्रचार सुरू झाला आहे. यावर नियंत्रण केव्हा येणार असा प्रश्‍न...
मार्च 17, 2019
नागपूर - सोमवारपासून उमेदवारी दाखल करायची असून, रामटेक व चंद्रपूरच्या जागेसाठी दिल्लीत जोरदार घमासान सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघावर माजी खासदार तसेच कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक आणि अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी दावा केला आहे. ...
मार्च 15, 2019
नागपूर - कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले आपले मित्र आहेत. ते माझ्या विरोधात लढणार असले तरी मैत्री कायम राहील, असे सांगून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पटोले यांना आशीर्वाद दिले. लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला असल्याने नानांचे माझ्या विरुद्ध लढण्यात काही वावगे नाही, असेही गडकरी...
मार्च 15, 2019
नागपूर - माजी खासदार नाना पटोले यांचे नाव नागपूर लोकसभेचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्याने कॉंग्रेसमधील नाराजांना वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने लढण्याची ऑफर दिली जात आहे. कॉंग्रेसमध्ये इच्छुक असलेल्यांना फोन करून लढण्याबाबत विचारणाही केली जात आहे.  भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर...
मार्च 15, 2019
नागपूर -  ‘नमस्कार... मी...... पक्षाचा उमेदवार असून माझ्यावर ...हे..हे.. गुन्हे दाखल आहेत’. अशी जाहिरात पाहायला मिळाली तर आश्‍चर्य वाटायला नको. निवडणूक आयागाने लढणाऱ्या उमेदवारांवर तशी आचारसंहिताच घालून दिली असून त्याला स्वतःवर दाखल  असलेल्या गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार आहे.  एखाद्या पक्षाच्या...
मार्च 13, 2019
नागपूर - लोकसभेसाठी मदत नको आहे का? असा इशारा देऊन काटोल विधानसभा मतदारसंघासाठी भाजपच दबावतंत्राचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शिवसैनिकांनी राजू हरणे यांना उमेदवारी द्यावी याकरिता उद्धव ठाकरे यांच्याकडे गळ घातली आहे. एकूणच काटोलसाठी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली...