एकूण 28 परिणाम
एप्रिल 24, 2019
पुणे -  ‘‘देशाचा विकास व्हावा, देशात शांतता असावी, असे वाटते. त्याचबरोबर जातीय राजकारण नको. जात आणि धर्म या नावाने तेढ नको,’’ अशी अत्यंत कळकळीने मते मांडत मुस्लिम समाजातील महिलांनी बोलक्‍या भावना व्यक्त केल्या. मतदानाच्या निमित्ताने या महिला बोलत होत्या. शहरात विविध ठिकाणी भेट देताना,...
एप्रिल 23, 2019
सध्या युवा वर्गात हिट असणारी "गेम ऑफ थ्रोन्स' ही बेब सिरीज आता शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहचलीय, ती लोकसभा 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसारखीच. सात राजघराणी आणि त्यांची राजगादीवर बसण्यासाठी सुरु असणारी धडपड, त्यासाठी सुरू असणार आपआपसातील राजकारण सध्याच "यूथ' जितक्‍...
एप्रिल 06, 2019
मुंबई - महाराष्ट्रात 2014 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कॉंग्रेसने जातीय समीकरणांची जुळवाजुळव केली आहे. यामधे सर्वाधिक बेरजेचे राजकारण विदर्भात केले असून, दलित - मुस्लिम - कुणबी मतदारांना आकर्षित करणारा "डीएमके' पॅटर्न राबवला आहे.  विदर्भात दहा मतदारसंघ असून, आठ जागांवर कॉंग्रेस, तर दोन जांगावर...
मार्च 29, 2019
मुंबई - शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीच्या राजकारणाचा मोठा फटका शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), रिपब्लिकन पक्षाचे अन्य गट, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाला बसला आहे.  लोकसभा निवडणुकीतील महाआघाडीत सहभागी झाल्यामुळे शेकाप, तर भाजपने जागा  देण्यास नकार दिल्यामुळे...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 27, 2019
मुंबई,- मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवले गेल्यानंतर संजय निरुपम यांनी मंगळवारी (ता. २६) पक्षातील गटबाजीवर अप्रत्यक्षपणे कोरडे ओढले. उमेदवारी दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानतानाच मला पदावरून हटवले गेले आहे. निदान आता तरी पक्षातील गटबाजी संपू दे, अशा शब्दांत त्यांनी गटातटाच्या राजकारणावर टीका...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या...
मार्च 21, 2019
लोकसभा 2019 निवडणुकीत सर्व पक्षात सध्या चुरशीची लढत सुरू आहे...कोण पुढे.. कोण मागे अशी स्थिती सध्या आहे. चला तर मग जाणून घेऊ या..मतदारसंघातील प्रत्येक मिनिटाची राजकीय घडामोड, बदलत्या राजकारणाबरोबर बदलते मतप्रवाह.  #पुणे #मावळ #शिरूर #बारामती या लोकसभा...
मार्च 21, 2019
मुंबई : सध्या सर्वच पक्षांत ‘आयाराम-गयाराम’ची चलती सुरू आहे. त्यातल्या त्यात सत्ताधारी भाजपमध्ये आतापर्यंत राजकारणात प्रस्थापित असलेल्या घराण्यांचे ‘फ्री इनकमिंग’ सुरू असल्याचा दावा केला जात आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या प्रस्थापितांच्या घराण्यातले हे ‘आउटगोइंग’ वंचितांच्या वेदना नाहीत, तर...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ब्लॉग लिहून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. या ब्लॉगमधून त्यांनी काँग्रेसवर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप केला आहे.  संसद, संविधान, सरकारी संस्थान, सेना आदींचा काँग्रेसच्या कार्यकाळात दुरुपयोग करण्यात आला. काँग्रेसने लष्कराला नेहमीच कमाईचे साधन समजले...
मार्च 17, 2019
पणजी : भारतीय जनता पक्षाने आपला विधीमंडळ नेता बदलण्याचा निर्णय घेतला असेल त्याआधी आम्हालाही विश्वासात घ्यावे, असे मत पक्ष आमदार आणि आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही वारंवार सांगितले आहे, की आमचा पाठींबा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाला होता व आहे....
मार्च 17, 2019
चाकण : माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अनेकांना धडकी भरली. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे. पण, मी छत्रपतींचा मावळा असून, कधीच वैयक्तिक टीका करणार नाही, असे वक्तव्य शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. कोल्हे यांचे आढळराव पाटील यांना...
मार्च 17, 2019
उत्तर आणि दक्षिण भारत यांच्यामधील राजकारणाचा पोतच वेगळा. भारतातील राजकारण नेहमीच भावनांच्या लाटांवर डोलत असते. दक्षिणेतील पाच राज्यांचाही त्याला अपवाद नाही. तथापि, तेथील भावनांना प्रादेशिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितांची काटेरी किनार तर असतेच, शिवाय कमालीची व्यक्तिपूजा हेही तेथील राज्यकारणाचे खास...
मार्च 15, 2019
शालीन राजकारण व सक्षम नेतृत्वासाठी जिल्ह्यातील काही घराणी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही घराण्यांचा लौकिक आजही राज्याच्या व देशाच्या राजकारणात आहे. राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांमध्ये जिल्ह्यातील काही घराण्यांचा आदरयुक्त दबदबा राज्यभर आहे. केवळ राजकारण न करता विविध संस्थांच्या...
मार्च 13, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी  नवी...
मार्च 13, 2019
सोलापूर - लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आपले गुरू खासदार शरद पवार हे उभारणार असतील तर आपला समविचारी गट त्यांना मदत करेल. मात्र, त्यांच्या जागी मोहिते-पाटील कुटुंबातील उमेदवार असल्यास आपण उघडपणे विरोध करणार, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी...
मार्च 13, 2019
लोकसभा 2019  नगर : एकीकडे व्याही, तर दुसरीकडे राजकीय मदत करणारे मित्र. आता प्रचार कोणाचा करणार? अशा कात्रीत आमदार शिवाजी कर्डिले सापडले आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आमदार अरुण जगताप यांच्या नावाची घोषणा केली. कर्डिले जरी...
मार्च 13, 2019
पुणे -  भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत; परंतु हा निर्णय उद्यापर्यंत (बुधवार) घ्यावा, अन्यथा आमचा मार्ग मोकळा आहे, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीला...
मार्च 12, 2019
मुंबई : नगरचं राजकारण हा आज संपूर्ण देशात चर्चेच्या विषय झाला आहे. गोष्ट साधी नव्हे.. महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच सत्ताधारी भाजपच्या गोटात जातो आणि त्यामुळे या भागातील राजकारणालाच वेगळं वळण मिळतं, हा देशाच्या दृष्टीनंही महत्त्वाचा विषय ठरलाच..  राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ....