एकूण 13 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 येवला : इतके दिवस सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ..' या वाक्याची मोठी चर्चा होती. आज निकालानंतर पुन्हा एक वाक्य जोरदारपणे चर्चेला आले ते म्हणजे बंद कर रे तो व्हिडीओ (टीव्ही)..! सोशल मीडियावर मोदी भक्तांनी या वाक्याच्या माध्यमातून दिवसभर राज...
मे 24, 2019
मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' ...
एप्रिल 27, 2019
नाशिक -‘‘नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही विकासकाम केले नाही. याउलट मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात दाखवून खोटारडेपणा दाखविला. नाशिकची वाताहत होत असताना कुठे गेला नाशिककरांचा दत्तक बाप?’’ असा थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
एप्रिल 17, 2019
लोकसभा 2019 नवी मुंबई : लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळीला जोरात सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दोनच दिवसांपुर्वी राज ठाकरेंच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकीज असून काल सोलापूरमध्ये शो होता, तर आज कोल्हापूरमध्ये आहे, अशा शब्दात तावडे...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली....
एप्रिल 12, 2019
लोकसभा 2019 नांदेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहरातील तख्त सचखंड हजुर साहेब गुरुद्वाराचे दर्शन घेतले. गुरुद्वारा बोर्डच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले श्री. ठाकरे यांनी संत बाबा कुलवंतसिंघ यांचे आशिर्वाद घेतले. त्यांच्या समवेत मनसेचे...
मार्च 21, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील आपुलकीचे नाते दिवसेंदिवस जवळ येत आहे. शिवाजी पार्कवर ६ एप्रिलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राज ठाकरे यांनी शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित...
मार्च 18, 2019
मुंबई : आपल्या फटकाऱ्यांनी विरोधकांवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'चौकीदार' या शब्दाला अधोरेखित करत खरमरीत व्यंगचित्र काढले आहे. ''देशाचे हजारो कोटी रूपये बुडवून उद्योगपती देशाबाहेर पसार होताना घोरत पडलेला देशाचा तो कामचुकार चौकीदार मीच हे आता पंतप्रधान मोदींनी...
मार्च 18, 2019
मुंबई - लोकसभा मतदारसंघात असलेली तोळामासाची ताकद आणि निवडणूक लढविताना येणारा अफाट खर्च लक्षात घेऊन लोकसभा निवडणूक न लढविता आगामी विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी ‘झाकली मूळ सव्वा लाखाची’ असा निर्णय घेतल्याची चर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. राज ठाकरे...
मार्च 15, 2019
लोकसभा २०१४ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी थेट प्रचार करणारे राज ठाकरे आता मोदींविरोधात तितक्‍याच ताकदीने उतरलेत. परप्रांतीयांच्या विरोधातील त्यांची टोकाची भूमिकाही क्षीण झाली आहे, असे मोठे दोन बदल राज यांच्यात झालेत. मात्र, भूमिकेबाबतची धरसोड वृत्ती आणि त्यांच्या पक्षासाठी...
फेब्रुवारी 15, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाआघाडीत सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. त्यासाठीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी काल (ता.14) झालेल्या बैठकीनंतर दिली. मनसेला कल्याण-डोंबिवली हा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास...
फेब्रुवारी 13, 2019
लोकसभा 2019 ः मुंबईः आघाडीत येण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाक दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईत ही गुप्त बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत...