एकूण 13 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची राबवलेली एकसुत्री यंत्रणा, त्यास काँग्रेस आघाडी धर्माची मिळालेली समयोचित साथ, ५ वर्षात तालुक्यात...
एप्रिल 22, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका...
एप्रिल 08, 2019
लोकसभा 2019 भवानीनगर : आज तालुक्यात काँग्रेसचा मेळावा आयोजित केला असतानाच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची आज सकाळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी भेट झाल्याने सकाळी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र त्यानंतर हर्षवर्धन पाटील व...
एप्रिल 04, 2019
पुणे - ‘पाच वर्षांपूर्वी विकासावर बोलणारे आता व्यक्तिगत आणि कुटुंबावर बोलू लागले आहेत. केवळ आश्‍वासने दिली, केले काहीच नाही. पुन्हा ते तुमच्याकडे येतील, तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, फसू नका. ते ‘अब की बार...’ म्हणाले तर तुम्ही ‘लांबूनच नमस्कार’ म्हणा,’ अशा शब्दांत भाजपच्या घोषणेची...
एप्रिल 02, 2019
इंदापूर - मागील लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांना ३६ टक्के मतदान होऊनही सरकार सत्तेवर आले. विरोधकांना ६१ टक्के मते पडूनदेखील मतविभागणी झाल्यामुळे सत्ता गेली. त्यामुळे बहुतांश कार्यकर्त्यांचा विरोध असतानादेखील सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय इंदापूर तालुका काँग्रेसने...
मार्च 28, 2019
सासवड - मराठी शाळा बंद करणारे आणि डान्सबार सुरू करणारे भाजप सरकार आता बदलण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी काही राज्यांत भाजप हरला अन्‌ न मागितलेले १० टक्के आरक्षण दिले. काही वस्तूंचे थोडे भाव कमी केले. त्यामुळे यांना देशात हरवा, जनतेला बरेच काही मिळेल, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप...
मार्च 28, 2019
पुणे -  लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील पुणे, बारामतीसह १४ मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उद्यापासून (ता. २८) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. ४ एप्रिलपर्यंत हे अर्ज दाखल करण्याची मुदत असून, त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे आणि बारामती या दोन मतदारसंघांतील मतदान २३...
मार्च 26, 2019
पवार कुटुंबाशी नाते...नात्यांत निवडणूक...बारामती मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीनिमित्ताने पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या कांचन कुल याकडं कसं पाहतात...? काय वाटतं त्यांना नात्यागोत्यातल्या निवडणुकीबद्दल? आ. राहुलदादा कुल Rahul Subhash Kool BJP Maharashtra Supriya Sule #Loksabha2019...
मार्च 26, 2019
पुणे - ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत यंदा अमोल कोल्हे यांनाही स्थान देण्यात आलेले आहे. पक्षाने जाहीर केलेल्या ४० स्टार प्रचारकांच्या यादीत सर्वसमावेशकताही साधण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विद्या चव्हाण...
मार्च 25, 2019
पुणे जिल्ह्यातील तरुण आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल...राष्ट्रवादीच्या दोन वेळच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती मतदार संघातून कांचन कुल लढत आहेत. कोण आहेत कांचन कुल? काय आहे त्यांचं म्हणणं... समजून घ्या त्यांच्या पहिल्याच व्हिडिओतून.
मार्च 22, 2019
इंदापूर -  बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. पण, युतीचा उमेदवार अद्याप गुलदस्तात आहे. भारतीय जनता पक्षाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील किंवा कर्मयोगी कारखान्याच्या...
फेब्रुवारी 18, 2019
मतदारसंघातील गावागावांत संपर्क, विकासकामांचा पाठपुरावा, संसदेतील सक्रियता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची बलस्थाने आहेत. भाजपने त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा निर्धार केला आहे. तथापि, त्यांचा उमेदवार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लोकसभेच्या ज्या मोजक्‍या मतदारसंघांकडे...
फेब्रुवारी 13, 2019
लोकसभा 2019 ः नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली असून राष्ट्रवादीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार हे माढा लोकसभा...