एकूण 12 परिणाम
मे 26, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर...
एप्रिल 17, 2019
नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत मंगळवारी प्रचारतोफा थंडावल्या.  विदर्भातील दहा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान झाले होते. आता उर्वरित...
एप्रिल 15, 2019
नागपूर -  गुजरातमधील लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय कुरघोड्यांसोबत विदर्भातील जादूगारही चांगलेच चर्चेत आहेत. भाजप आणि काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या सभा, रॅली आणि प्रचाराशी संबंधित उपक्रमांमध्ये लोकांची गर्दी वाढविण्यासाठी विदर्भातील ५० जादूगार सक्रिय असून, ही ‘जादू’ २१ एप्रिलपर्यंत...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून शांततेत मतदानास सुरवात झाली. सकाळी 7 ते 11 या कालावधीत सरासरी 13.75 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पहिल्या...
एप्रिल 11, 2019
नवी दिल्ली : परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह, गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह अनेक हायप्रोफाईल दिग्गजांचे भवितव्य पुढच्या 24 तासांमध्ये मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) ज्या 20...
एप्रिल 06, 2019
मुंबई - महाराष्ट्रात 2014 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कॉंग्रेसने जातीय समीकरणांची जुळवाजुळव केली आहे. यामधे सर्वाधिक बेरजेचे राजकारण विदर्भात केले असून, दलित - मुस्लिम - कुणबी मतदारांना आकर्षित करणारा "डीएमके' पॅटर्न राबवला आहे.  विदर्भात दहा मतदारसंघ असून, आठ जागांवर कॉंग्रेस, तर दोन जांगावर...
एप्रिल 06, 2019
नागपूर - काँग्रेसप्रमाणे भाजपच्या काळातही देशात भ्रष्टाचार वाढला. त्यास संरक्षण क्षेत्रही अपवाद नसून, काँग्रेसने बोफोर्सखरेदीत; तर भाजपच्या काळात राफेलखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करीत बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आज उभय पक्षांवर टीका केली.  कस्तुरचंद पार्क मैदानावर बसपच्या...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 17, 2019
नागपूर - सोमवारपासून उमेदवारी दाखल करायची असून, रामटेक व चंद्रपूरच्या जागेसाठी दिल्लीत जोरदार घमासान सुरू आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघावर माजी खासदार तसेच कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक आणि अनुसूचित जाती-जमाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी दावा केला आहे. ...
मार्च 12, 2019
मुंबई - सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरावे, या उद्देशानेच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन करण्यात आले की काय, अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. चार टप्प्यांमुळे भाजपला प्रचाराची "चिरेबंदी' बांधणी करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-भाजप युती झाली असली...
फेब्रुवारी 23, 2019
लोकसभा 2019 : भंडारा : 'तुम्ही आतापर्यंत जे काही पाहिलं, तो फक्त ट्रेलर होता.. पिक्‍चर अभी बाकी है..' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) विरोधकांना इशाराच दिला. विदर्भामध्ये गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन...