एकूण 73 परिणाम
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला...
मे 07, 2019
मुंबई -  ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांना प्रवेशास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील...
एप्रिल 30, 2019
मुंबई -  "मिनी भारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त खासदार येतात तोच दिल्लीची गादी मिळवतो, हा गेल्या तीन दशकांतील इतिहास आहे. एकट्या ईशान्य मुंबईतून एकही उमेदवार सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून जास्त जागा कोण मिळवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले...
एप्रिल 29, 2019
पुणे: पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.  तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात खालील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध...
एप्रिल 27, 2019
संगमनेर - ‘‘लोकसभा निवडणुकीनंतर या वर्षीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे राखीव ठेवणार, याचा आकडा सांगितला जाईल. तसेच, कर्ज फेडू न शकणाऱ्या कोणाही शेतकऱ्याला यापुढे तुरुंगवास भोगावा लागणार नाही,’’ अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय...
एप्रिल 27, 2019
श्रीरामपूर -  ‘‘काँग्रेस व मोदी यांच्या कामांची तुलना होऊ शकत नाही. मोदींच्या कामामुळे काँग्रेसची झोप उडाली आहे. संताजी-धनाजीसारखे झोपेतही त्यांना मोदी दिसत आहेत,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसवर टीका केली.  देशातील गोरगरिबांच्या कल्याणाची जबाबदारी मोदींनी घेतली असून,...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून, अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुणास कुठलीही गडबड करु नये म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून स्थानिक साध्या वेशातील पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे. 'मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत. त्यामुळे...
एप्रिल 26, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 29) मतदान होणार आहे. येत्या शनिवारी (ता. 27) सायंकाळी सहाला निवडणूक प्रचार संपेल. या मतदारसंघात मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी राहील, असे जिल्हा प्रशासनाकडून...
एप्रिल 24, 2019
मिरा रोड - आज सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, सर्वोच्च न्यायालय आदी घटनात्मक संस्थांवर हल्ला झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पर्यायाने लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
एप्रिल 24, 2019
दौंड - लिंगाळी (ता. दौंड) येथे आज मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार घडला. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला या प्रकाराची माहिती मिळाली होती; परंतु पथक पोचण्यापूर्वी पैसे वाटणारे पसार झाले होते. दरम्यान, पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.  लिंगाळी येथील पासलकर वस्ती येथील मतदान केंद्राजवळ हा प्रकार...
एप्रिल 23, 2019
राजकारणात कोणताही नेता कितीही मोठा झाला अथवा कितीही बहुमतात असला; तरी त्या नेत्यानं राजधर्माचं पालन केलंच पाहिजे. राजकीय व्यासपीठावरही शिष्टाचार पाळला पाहिजे. धोरणांवर बोललं पाहिजे. घटनात्मक संस्थांचं जतन केलं पाहिजे. पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री या व्यक्‍ती नसून, त्या संस्था आहेत. त्यांचं पावित्र्य...
एप्रिल 23, 2019
मुंबई -  राज्यात आचारसंहिता कालावधीत पोलिस, प्राप्तिकर विभाग, उत्पादन शुल्क कर विभाग आदी विभागांकडून काटेकोर कार्यवाही सुरू आहे. या विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सोमवारी दिली....
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली....
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात...
एप्रिल 11, 2019
या राजकीय कवितांच्या मैफलीत सहभागी कवी आहेतः  अनिल दीक्षित काय ते पत्रात लिव्हा (कवी - अनिल दीक्षित)  मोदी आडनाव लावू का नको?
एप्रिल 11, 2019
या राजकीय कवितांच्या मैफलीत सहभागी कवी आहेतः बंडा जोशी बापाचाही पक्ष सोड तू (कवी- बंडा जोशी) बापाचाही पक्ष सोड तू, पक्षांतर कर लाजू नको
एप्रिल 11, 2019
या राजकीय कवितांच्या मैफलीत सहभागी कवी आहेतः पीतांबर लोहार बार-ढाब्यांना चढलाय जोर (कवी - पीतांबर लोहार) बार-ढाब्यांना चढलाय जोर नेत्यांच्या मागे फिरतायं पोरं  
एप्रिल 06, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आठवड्यावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी  सुरू आहे.  पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघांत १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत,...
एप्रिल 05, 2019
मुंबई - राज्यातील ११ विद्यमान खासदारांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपचे सात खासदार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह सात खासदारांना भाजपने पुन्हा संधी नाकारली आहे.  भाजपने पहिल्या यादीत सोमय्या यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. तेव्हाच त्यांच्या उमेदवारीबाबत...
एप्रिल 05, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रचारसभा घेत असतानाच तरुणांना आकर्षित करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात कॉर्पोरेट प्रचार करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली प्रचाराची परंपरा उद्धव ठाकरे...