एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
प्रादेशिक अस्मिता टोकदार करत कधीही उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांनी सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. तथापि, राज्याच्या राजकारणात त्यांनी सातत्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कधीही या भागाच्या वाट्याला आले नाही. हातातोंडाशी आलेला या पदाचा घास सातत्याने हुलकावणीच देत...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 04, 2019
नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या खानदेशात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांत सिंचनाच्या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. नाही म्हणायला पूर्व जळगाव जिल्ह्यात सत्ताकेंद्र सातत्याने राहिल्यामुळे तुलनेने हा भाग सिंचनाबाबत थोडा अधिक विकसित...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 18, 2019
मे २०१४ ते एप्रिल २०१९ या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही ‘सुजय’सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 16, 2019
खानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्‍यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे. खानदेशात भाजपची वाटचाल तळागाळापर्यंत रुजविताना माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसेंनी मतदारसंघावरील पकड तीन दशकांपासून आजतागायत कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी...
मार्च 16, 2019
खानदेश भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला आहे. या भागात दोन्हीही काँग्रेसला मानणारा वर्गही मोठा आहे. या वेळी काँग्रेस आघाडीनेही चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे खडसे-महाजन यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. खानदेशमधील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे....
नोव्हेंबर 12, 2018
"अजेय भारत'चा नारा देत आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा देश पादाक्रांत करायला निघालेल्या भाजपने विजयासाठी "अटल' निर्धार केलाय. त्यादृष्टीने पक्षाचे "सेनापती' कामालाही लागले. मात्र, 2019 च्या "स्वारी'वर निघालेल्या या "सेनापतीं'ना पक्षातील अस्वस्थता दिसत नसेल आणि दिसत असली, तरी त्यावर उपाय करायचा नसेल, तर...
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव : खानदेशातील सिंचनाचे क्षेत्र वाढवून शेतीसमृध्दीसाठी आपला प्रयत्न आहे. त्यासाठी मेगा रिचार्ज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याचा आपला प्रयत्न आहे, त्याचा डी.पी.आर., रडार सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होऊन सिंचनात खानदेश तर समृद्ध होईलच परंतु विदर्भ आणि...
सप्टेंबर 14, 2018
खानदेशातील जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार चारही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. पक्षातर्फे लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. सर्वच खासदारांना पक्षाने आपापल्या मतदारसंघात तयारी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार सर्वच खासदार कामालाही लागले आहेत. बुथनिहाय मेळावे ते मतदार पन्नाप्रमुखापर्यंत बैठका घेऊन...
सप्टेंबर 02, 2018
विरोधी पक्षनेत्याकडे मुख्यमंत्रिपदाचा दावेदार म्हणून पाहिले जात असताना, या "राजयोगा'पासून एकनाथराव खडसेंना दूर ठेवले गेले, तरीही महत्त्वाचे क्रमांक दोनचे खाते त्यांना मंत्री म्हणून दिले. मात्र, अवघ्या दोन वर्षांच्या आतच त्यांच्यावरील कथित आरोपांनी त्यांचे मंत्रिपद हिरावून घेतले. आरोपांमध्ये तथ्य...
मे 25, 2018
जळगाव : "मुख्यमंत्र्यांनी रहस्यभेद केल्यास जळगावचे शंभर नगरसेवक तुरुंगात जातील...' असा गौप्यस्फोट करीत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या ठेवणीतील एक "अस्त्र' विरोधकांवर सोडले. मात्र ते सोडत असताना आपल्याला कोणाशीही संघर्ष करायचा नाही, अशी...
जानेवारी 17, 2018
जळगाव - केवळ मंत्रिमंडळात नाही, म्हणून मी गेल्या चाळीस वर्षे ज्या पक्षात आहे तो कसा सोडेल? आणि आपण भाजपत राहणार नाही, हे सांगणारे संजय राऊत कोण आहेत, असा सवाल माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज केला. राऊत यांच्या टीकेला गिरीश महाजनांनी परस्पर उत्तर दिले हे...