एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? याबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच वक्तव्य केले...
सप्टेंबर 16, 2019
जळगाव ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राज्यात पडझड होत असली; तरी जिल्ह्यात मात्र नेते व कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल सहा मतदारसंघांतील उमेदवार निश्‍चित मानले जात आहेत.  जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा पक्ष आहे....
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
जून 30, 2019
जळगाव - विधानसभेच्या जिल्ह्यातील अकरा जागांपैकी एक जागा विरोधी पक्षाकडे आहे, आता तीही आपणच जिंकणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज बळीराम पेठेतील ब्राह्मणसभेत झालेल्या...
मे 17, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रावेरला खडसेंचाच बोलबाला जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या...
मे 11, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राज्य सरकारचे "संकटमोचक' बनलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदारसंघात येतात. खडसेंना पक्षाने "साइडट्रॅक' केल्यानंतरही या मतदारसंघात खडसेंचा प्रभाव कायम आहे. चोपडा वगळता सर्व पाच विधानसभा क्षेत्रात...
एप्रिल 23, 2019
भारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 04, 2019
जळगाव : सातपुडालगतच्या खालावलेल्या भूजल पातळीने "डार्क झोन'मध्ये गेलेल्या परिसरासाठी संजीवनी ठरणाऱ्या "मेगारिचार्ज' योजनेचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून महिनाभरात तो प्राप्त होण्याची शक्‍यता आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्याच्या...
एप्रिल 04, 2019
नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या खानदेशात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांत सिंचनाच्या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. नाही म्हणायला पूर्व जळगाव जिल्ह्यात सत्ताकेंद्र सातत्याने राहिल्यामुळे तुलनेने हा भाग सिंचनाबाबत थोडा अधिक विकसित...
एप्रिल 04, 2019
जळगाव: जिल्ह्यातील रावेर मतदार संघात कॉंग्रेसने यशासाठी जोरदार कंबर कसली आहे. पक्षाचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाद्रा यांची जाहीर सभा या मतदारसंघात होणार आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात...
मार्च 23, 2019
सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोदी लाटेचा फायदा झाला होता. यावेळच्या निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचा दावा केला जात असला तरी जामनेर विधानसभा मतदारसंघात मात्र मोदी लाटेबरोबरच गिरीश महाजन लाटही नव्याने अस्तित्वात आल्याचे गेल्या पाच वर्षांतील विविध निवडणूक निकालांवरून अधोरेखित होते. राज्याच्या...
मार्च 23, 2019
जळगाव : भाजपच्या पहिल्याच यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या नेतृत्वाची असलेली "खप्पा मर्जी' दूर झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तर दुसरीकडे, त्यांच्यावर...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 18, 2019
मे २०१४ ते एप्रिल २०१९ या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही ‘सुजय’सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 15, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. मतदानाची तारीखही निश्‍चित झाली आहे. मात्र रणांगणात लढणार कोण? याबाबत मात्र कोणत्याच पक्षाकडून घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघाच्या रिंगणात कोण उमेदवार असतील, याचीच आता उत्सुकता आहे.  भाजप नेते एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व असलेला हा...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा...
फेब्रुवारी 08, 2019
राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांना गैरव्यवहाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढण्यात आले. ते या सर्व आरोपातून निर्दोष सुटल्याचा दावाही करीत आहेत. मात्र भाजप सरकारने निष्पक्षपणा दाखवत त्यांना निर्दोष जाहीर करण्याची हिंमत दाखविली नाही. मात्र, दुसरीकडे...