एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांकडे पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विश्वास गमावून बसलेल्या उमेदवारांना आता प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत अंतर्गत मतभेद विसरून स्वबळावरच प्रचाराचा शिवधनुष्य पेलावा लागणार आहे. अकोला जिल्ह्यात कॉंग्रेस आणि...
सप्टेंबर 25, 2018
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते शरद पवार यांच्यामुळेच भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकरांची राजकीय कारकीर्द घडली आहे. त्यामुळे पवारसाहेबांबाबत बाळासाहेब जे काही बोलले ते खोटे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश...
सप्टेंबर 05, 2018
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपकडून जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच सुरुवात झालेली आहे. पक्षातर्फे अकोला लोकसभा मतदार संचलन समितीही गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये आमदार, जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर काही महिन्यांच्या कालावधीनंतर...
जुलै 20, 2018
अकोला - ग्रामपंचायत बार्शीटाकळीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान काँग्रेसचे महेफुज खान यांना मिळाला आहे. काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले.  राज्यातील सर्व तालुका...
जून 21, 2018
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून...
मे 14, 2018
अकोला : भारिप बहुजन महासंघाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता पक्षाच्या महिला आघाडीलाही प्रदेश स्तरावर नेतृत्व मिळाले आहे. पक्षाची राज्य महिला संघटन समितीची घोषणा रविवारी (ता.१३) बुलडाणा येथे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केली. अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर...
एप्रिल 17, 2018
मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलाच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी 27 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची...
मार्च 13, 2018
अकोला - आगामी जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून भाजपने महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी धक्कातंत्राचा वापर केला आहे. अनपेक्षित निर्णय घेवून स्थायी समिती सभापतीपद विशाल श्रावण इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांच्या...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून सुरू झालेली काँग्रेसव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवाची मालिका दहा महानगरपालिका व जिल्हा परिषदांतही सुरूच राहिली असून, आजच्या निकालाने तर या दोन्ही पक्षांना मतदारांनी धोबीपछाड दिला आहे. शहरातल्या मतदारांनी या दोन्ही पक्षांना अक्षरश: झिडकारले असून,...
फेब्रुवारी 24, 2017
महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकसभा व विधानसभा मिरवणुकींची झेरॉक्‍स प्रत ठरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पाठिंबा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. या वाटचालीत भाजपची लोकप्रियता वाढली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उदय विरोधी पक्ष म्हणून झाला. ही अवस्था या...
फेब्रुवारी 21, 2017
मुंबई - राज्यातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सरासरी 56.30; तर 11 जिल्हा परिषदा व 118 पंचायत समित्यांसाठी सरासरी 69.43 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत 45 टक्के मतदान झाले...