एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
एप्रिल 28, 2019
मुंबई - राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी नुकतेच तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून, चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील सतरा मतदारसंघांसाठीचा जनादेश सोमवारी (ता.२९) मतपेटीत बंद होणार आहे.  या शेवटच्या टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचार करीत घाम गाळला. राष्ट्रवादी काँग्रेसचे...
फेब्रुवारी 22, 2019
युतीच्या घोषणेमुळे कल्याण मतदारसंघातील शिवसेनेच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या गोटात शांतता पसरली आहे. आघाडीला ‘मनसे’च्या ‘इंजिन’मुळे गती मिळाल्यास ‘आगरी कार्ड’च्या बळावर चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. शिवसेनेतून २००९ मध्ये आनंद परांजपे निवडून आले होते. त्यानंतर ते...
मे 15, 2018
मोखाडा : भाजपचे दिवंगत खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, पालघर लोकसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीमुळे बिनविरोध होईल ही अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, शिवसेना आणि भाजप मधील कलह, तसेच भाजप मधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडीने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक जाहीर होताच,...
फेब्रुवारी 04, 2018
डोंबिवली - ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावणारे आणि नुकतेच शिवसेनेच्या नेतेपदी निवड झालेले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार शिवसेना ठाणे व शिवसेना कल्याण लोकसभा तर्फे दिमाखदार सोहळ्यात आयोजित करण्यात आला होता....