एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून, कुणीही मतदानापासून वंचित राहू नये म्हणून सर्वस्तरावर जागृती करण्यात आली. शिवाय खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने आणि अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी सुटी किंवा सवलत देण्याचे निर्देश राज्य कामगार आयुक्तांनी दिले...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 60.46 टक्के मतदान झाले. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अंदाजे 64.25 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांकडे पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवली आहे. विश्वास गमावून बसलेल्या उमेदवारांना आता प्रचाराच्या अखेरच्या तीन दिवसांत अंतर्गत मतभेद विसरून स्वबळावरच प्रचाराचा शिवधनुष्य पेलावा लागणार आहे. अकोला जिल्ह्यात कॉंग्रेस आणि...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
सप्टेंबर 06, 2019
अकोला : वंचित बहुजन आघाडीचा घटक असलेल्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने ‘वंचित’मध्ये फूट पडली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी अद्यापही आघाडीबाबत सकारात्मक असून, जोपर्यंत खासदार असदुद्दीन ओवैसी त्यांची भूमिका जाहीर करीत नाही, तोपर्यंत आघाडी...
जून 01, 2019
खामगाव : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आम्हाला मान्य नाही, ईव्हीएममध्ये घोळ करून भाजपाचा विजय झाला आहे असा गंभीर आरोप करत ईव्हीएम विरोधात भारिप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिप आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यात व तालुक्यात एकाच दिवशी...
मे 30, 2019
बुलडाणा : अकोला लोकसभा मतदार संघाप्रमाणे बुलडाणा लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि प्रशासनाकडून दिलेल्या मतांच्या आकडेवारीमध्ये ५८३ मतांची तफावत आढळली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत २ दिवसात स्पष्टीकरण द्यावे, असा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे केला आहे....
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक आज संपली. देशातील सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज (रविवार) मतदान झाले आणि याचबरोबर संपूर्ण देशाचा कौल मतदानयंत्रांत बंद झाला. मतदानाची वेळ संपली आणि लगेच एक्झिट पोलचे अंदाज यायला सुरवात झाली....
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...
मे 15, 2019
अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेली उमेदवारांची नावे, स्थानिक राजकारणाला महत्व देत अनेक नव्या चेहऱ्यांना मिळालेली संधी, पक्षनिष्ठा की घराणेशाही यातून निर्माण झालेले पेच, आरोप-प्रत्यारोप करताना चिघळलेले वाद, मतदार राजासाठी ऐनवेळी जाहीर करण्यात आलेल्या अनेक योजनांचा सुकाळ आणि मतदानाच्या कमी- अधिक...