एकूण 16 परिणाम
जून 01, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....
मे 02, 2019
'सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागांत दुपटीने वाढीची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचा त्यांचा...
एप्रिल 11, 2019
भडगाव : राज्यात एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार आहेत. महिला मतदारांचा एवढा मोठा आकडा असताना राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मात्र महिलांना पाहिजे तेवढे प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. भाजपने सहा, काँग्रेसने तीन, तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
एप्रिल 04, 2019
नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या खानदेशात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सात दशकांत सिंचनाच्या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. नाही म्हणायला पूर्व जळगाव जिल्ह्यात सत्ताकेंद्र सातत्याने राहिल्यामुळे तुलनेने हा भाग सिंचनाबाबत थोडा अधिक विकसित...
मार्च 28, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली शिवसेनेने काँग्रेससोबतची आघाडी बुधवारी (ता. २७) संपुष्टात आणली. महापौर बंगल्यात शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समन्वयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  लोकसभा निवडणुकीत...
मार्च 16, 2019
'सामान्य माणूस लोकशाहीत राजा व्हावा, तो राणीच्या पोटी नव्हे; तर मतपेटीतून जन्माला यावा' असे आपल्या घटनेचा उद्देश आहे. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीच्या वाळवीने लोकशाहीला पोकळ केले असल्याचे चित्र देशात आहे .देशातील सर्व पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध असल्याचं दाखवतात मात्र सगळीकडे घराणेशाही...
मार्च 11, 2019
मुंबई- लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला लागले असून निवडणुक आयोगानेही काल (ता. 11) निवडणुका जाहीर केल्या आहेत. यानंतर राजकीय पक्षांची धावपळ सूरु झाली असून राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करण्याच्या घाईत आहेत. काँग्रेस पक्षानेही महाराष्ट्रातील जवळपास 12 उमेदवार निश्चित केले आहेत. या नावांमध्ये जुन्याच...
फेब्रुवारी 04, 2019
अनिश्‍चितता, अस्वस्थता आणि घालमेल या शब्दांची प्रचिती खऱ्या अर्थाने अनुभवायची असेल तर जळगाव जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय स्थितीचे वर्णन करावे लागेल. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले.. त्यासाठी सज्जतेची तयारी करण्याचे दिवस असताना प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीवरुन कमालीची अनिश्‍चितता तर आहेच,...
जानेवारी 09, 2019
कल्याण - आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरात शिवसेना आणि भाजपमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उरकण्यात तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे.  गेल्याच महिन्यात कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ५ आणि इतर कामांचे भूमिपूजन झाले....
डिसेंबर 18, 2018
मुंबई :  आज कल्याण आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेनं बहीष्कार घातला आहे. दोन्ही कार्यक्रमात शिवसेनेचे कोणही पदाधिकारी आणि निमंत्रित पालकमंत्री उपस्थित रहाणार नाहीत, असे आदेशचं पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील...
जून 03, 2018
ठाणे - गेली पंचवीस वर्षे लक्ष न दिलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतांपर्यंत मजल मारल्याने शिवसेनेतील चाणक्‍यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच राजकीय जाणकारांनी युतीचा कितीही होरा केला, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपशिवाय लढविण्याच्या मतावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...
मे 15, 2018
मोखाडा : भाजपचे दिवंगत खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, पालघर लोकसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीमुळे बिनविरोध होईल ही अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, शिवसेना आणि भाजप मधील कलह, तसेच भाजप मधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडीने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक जाहीर होताच,...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
एप्रिल 06, 2018
मुंबई - ""सर्वोत्तम प्रशासन देणारे लोकाभिमुख सरकार भारतीय जनता पक्ष स्थापन करू शकतो, यावर नागरिकांचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे हे आमचे ध्येय आहे,'' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात उद्या (ता. 6) आयोजित...
जानेवारी 25, 2018
सातारा - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना नेतेपदी सातारा जिल्ह्यातील दोघांना संधी देत बढती मिळाली आहे. तर उपनेतेपदी दोघांना संधी मिळाली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला झुकते माप दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि...
जानेवारी 17, 2018
जळगाव - केवळ मंत्रिमंडळात नाही, म्हणून मी गेल्या चाळीस वर्षे ज्या पक्षात आहे तो कसा सोडेल? आणि आपण भाजपत राहणार नाही, हे सांगणारे संजय राऊत कोण आहेत, असा सवाल माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज केला. राऊत यांच्या टीकेला गिरीश महाजनांनी परस्पर उत्तर दिले हे...