एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 06, 2019
गेल्या काही वर्षांपासून युतीचा पुकारा करत भारतीय जनता पक्षामागे शिवसेनेची सुरू असलेली फरपट सामान्य शिवसैनिकाच्या जिव्हारी लागत आहे. भाजपची मेगाभरती, मोदी लाट, विधानसभेला स्वतंत्र लढणे आणि आता लोकसभेवेळी पुन्हा युती करणे, मध्येच सरकारविरोधात उठवलेले आवाज, अशा अनेक घटनांनी शिवसैनिक पुढे काय, असा...
मे 02, 2019
'सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागांत दुपटीने वाढीची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचा त्यांचा...
एप्रिल 07, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी नेत्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील युतीच्या अनेक जागा "डेंजर झोन'मध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे.  लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागावाटप झाले असले; तरी स्थानिक...
मार्च 22, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.  भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 09, 2019
कल्याण - आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरात शिवसेना आणि भाजपमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उरकण्यात तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे.  गेल्याच महिन्यात कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो ५ आणि इतर कामांचे भूमिपूजन झाले....
डिसेंबर 18, 2018
मुंबई :  आज कल्याण आणि पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेनं बहीष्कार घातला आहे. दोन्ही कार्यक्रमात शिवसेनेचे कोणही पदाधिकारी आणि निमंत्रित पालकमंत्री उपस्थित रहाणार नाहीत, असे आदेशचं पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईतील...
ऑक्टोबर 21, 2018
औरंगाबाद : शिवसेनाच्या गड असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 2019 ला कमळ फुलवण्यासाठी भाजपची कसून तयारी सुरू आहे. लोकसभा बरोबर विधानसभा निवडणुकीचीही जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे व राज्य संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह वरिष्ठांच्या बैठका सुरू आहेत....
जून 03, 2018
ठाणे - गेली पंचवीस वर्षे लक्ष न दिलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मतांपर्यंत मजल मारल्याने शिवसेनेतील चाणक्‍यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच राजकीय जाणकारांनी युतीचा कितीही होरा केला, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपशिवाय लढविण्याच्या मतावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
एप्रिल 08, 2018
बेलापूर : आगामी काळातील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा आत्मविश्‍वास डगमगला आहे. अपयशाची भीती वाटल्याने कालच्या (ता. 6) भाजप मेळाव्यात एनडीए एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ही टीका शिवसेना नेते व राज्याचे...
जानेवारी 25, 2018
सातारा - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आदित्य ठाकरेंसोबत शिवसेना नेतेपदी सातारा जिल्ह्यातील दोघांना संधी देत बढती मिळाली आहे. तर उपनेतेपदी दोघांना संधी मिळाली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याला झुकते माप दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि...
सप्टेंबर 15, 2017
उल्हासनगर - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणाच्या सर्वोच्च शिखराचा मान दिल्यावरही ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला दगा दिला, तो राजकारणातूनच संपला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री आणि संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी येथे केले. शिवसेना निष्ठावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असून...
जानेवारी 19, 2017
लोकसभा मतदारसंघांवर एकेकाळी दबदबा असलेल्या काँग्रेसमधील नेत्यांना नरेंद्र मोदी लाटेत चांगलाच धोबीपछाड मिळाला. या धक्‍क्‍यातून सावरत काँग्रेस विधानसभा निवडणुकीला सामोरी गेली; पण तिथेही त्यांना मोठे अपयश आले. लोकसभा निवडणुकीत सहापैकी एकही जागा काँग्रेसला राखता आली नाही. विधानसभा निवडणुकीत ३६ पैकी...