एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...
जून 19, 2019
बीड : मराठा आरक्षणासाठी शांततेत लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्याने परळी येथून ठोक मोर्चाचे दुसरे पर्व सुरु झाले. संताप, जाळपोळ, तोडफोड करणाऱ्या समाजातील तरुणांनी आरक्षणासाठी बलिदानही दिले. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटूंबियांना मदत आणि नोकरीच्या घोषणेचा सरकारला विसर पडला कि काय...
मे 24, 2019
जळगाव ः देशात भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 2009 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य भाजपला मिळाला, याचा अर्थ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कल राहील, असा विश्‍वास...
एप्रिल 23, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होत आहे. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेने लोकशाहीच्या उत्सवाला धिम्यागतीने सुरवात झाली आहे. काही ठिकाणी व्हिव्हिपॅड मशिन सुरू न झाल्याने मतदानास उशिराने सुरवात झाली. सकाळी अकरापर्यंत जळगाव लोकसभेत 17.15 टक्‍के तर रावेर...
एप्रिल 21, 2019
जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात गेल्या आठ एप्रिलपासून सुरू झालेली लोकसभेच्या प्रचारतोफा उद्या (ता.21) थंडावणार आहेत. उद्या रविवार असल्याने अनेक मतदार घरीच असतील ती संधी साधून उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते प्रचाराची संधी साधतील.यामुळे रविवार हा प्रचारवार ठरणार आहे.  माघारीनंतर उमेदवारांना...
एप्रिल 14, 2019
मुक्‍ताईनगर ः गेल्या पंधरा दिवसापासून आमदार एकनाथराव खडसे हे मुंबई येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज त्यांचे मुक्ताईनगरात आगमन झाले व सकाळ पासूनच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत निवडणुकीचा आढावा श्री. खडसेंनी घेतला.  गेल्या पंधरा दिवसापासून आमदार खडसे हे मुंबई येथे...
मार्च 28, 2019
जळगाव - लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अद्यापही उमेदवाराचा शोध सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करीत असून, त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्याला कोणीही दुजोरा दिलेला नाही.  रावेर मतदारसंघात अगोदर भाजपच्या...
मार्च 17, 2019
जळगाव : लोकसभेचा रावेर मतदारसंघ मिळण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. आमचे वरिष्ठ नेतेही त्यासाठी चर्चा करीत आहेत. तो आम्हाला मिळेलच, याची शंभर टक्के खात्री असून, निश्‍चित आमचा उमेदवार विजयी होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांनी व्यक्त केला. "सकाळ संवाद' कार्यक्रमात ते...
मार्च 15, 2019
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे भूमिपूजन...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छूक असून त्यांनी या मतदार संघात गेल्या काही महिन्यांपासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र ही जागा शिवसेनेला सोडल्यास ईशान्य मुंबईचा पर्याय आठवले यांच्यासमोर असेल...
सप्टेंबर 11, 2018
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातील जवळपास प्रत्येक गावात विविध योजनांच्या माध्यमातून तसेच स्थानिक विकास निधीतून कमी- अधिक प्रमाणात विकासाला निधी उपलब्ध करून दिला आहे, असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारसंघात गटनिहाय मेळावे सुरू केले असून...
जुलै 27, 2018
रक्षा खडसे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा. रावेर मतदारसंघाच्या खासदार. दिल्ली, मुंबई, मुक्ताईनगर, जळगाव अशा चार ठिकाणची सातत्याने होणारी धावपळ. अशातही रक्षाताईंनी आपला फिटनेस अगदी उत्तम राखला आहे. पहाटे उठून नियमितपणे योगासने, प्राणायामवर त्यांचा भर असतो. हलका...
मे 29, 2018
मोखाडा (पालघर) : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीचे मतदान 53:22  टक्के झाले आहे. सहा विधानसभा मतदारसंघापैकी, सर्वाधिक मतदान 62:64 टक्के विक्रमगड विधानसभेचे झाले आहे. या मतदार संघात भाजपमध्ये झालेले इनकमींग, श्रमजीवी संघटनेने दिलेला पाठींबा, योग्य कॅम्पॅनिंग आणि राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यामुळे, भाजपला...
मे 15, 2018
मोखाडा : भाजपचे दिवंगत खासदार अॅड.चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर, पालघर लोकसभेची पोटनिवडणूक सहानुभूतीमुळे बिनविरोध होईल ही अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती. मात्र, शिवसेना आणि भाजप मधील कलह, तसेच भाजप मधील जिल्ह्यातील राजकीय कुरघोडीने ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक जाहीर होताच,...
एप्रिल 06, 2018
मुंबई - ""सर्वोत्तम प्रशासन देणारे लोकाभिमुख सरकार भारतीय जनता पक्ष स्थापन करू शकतो, यावर नागरिकांचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे हे आमचे ध्येय आहे,'' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात उद्या (ता. 6) आयोजित...
जानेवारी 25, 2018
औरंगाबाद - शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा मंगळवारी (ता.२३) मुंबईत केली. त्यामुळे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे मराठा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपतर्फे हा नवा फार्म्युला वापरला जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी...