एकूण 21 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
जून 30, 2019
जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हीच...
जून 30, 2019
जळगाव - विधानसभेच्या जिल्ह्यातील अकरा जागांपैकी एक जागा विरोधी पक्षाकडे आहे, आता तीही आपणच जिंकणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज बळीराम पेठेतील ब्राह्मणसभेत झालेल्या...
जून 06, 2019
जळगाव - संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रासोबतच मध्य प्रदेशातील काही भागांसाठी लाभदायी ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी तापी महाकाय जलपुनर्भरण योजनेच्या कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येईल. योजना भव्य असल्यामुळे तिचे काम आठ- दहा वर्षे चालेल. मात्र, किमान या वर्ष-दोन वर्षांत ते सुरू व्हावे, असा आपला...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : पुणे : जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन लोकसभा मतदारसंघांसाठी राज्यातील तिसऱ्या टप्प्यात अर्थात, 23 एप्रिलला मतदान झाले. रावेरची लढत एकतर्फी वाटत होती आणि निकालाच्या दिवशीही तसेच चित्र स्पष्ट दिसत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या राज्यातील सर्वात...
मे 23, 2019
 Election Results :जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उन्मेष पाटिल यांनी सुमारे 56 हजारांची आघाडी घेतली असून रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी पाचव्या फेरी अखेर सुमारे 60 हजार मतांनी आघाडी घेतली आहे
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या २३ एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी सुप्रिया...
एप्रिल 18, 2019
जळगाव - शिवसेना - भाजप युती व इतर मित्रपक्ष या निवडणुकीला सामोरे जात असले तरी, रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारापासून दूर आहे. दुसरीकडे जळगाव भाजपमधील अंतर्गत वादांचा परिणाम प्रचारात दिसून येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व अमळनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 29, 2019
जळगाव - लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या भाजपच्या रक्षा खडसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्याकडील कोट्यवधींच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे.  माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंकडे वारसाहक्काने प्राप्त मिळकती...
मार्च 28, 2019
जळगाव - लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अद्यापही उमेदवाराचा शोध सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करीत असून, त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्याला कोणीही दुजोरा दिलेला नाही.  रावेर मतदारसंघात अगोदर भाजपच्या...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 22, 2019
देशाच्या लोकसंख्येच्या निम्म्याने असलेल्या महिलांना ३३ आणि ४१ उमेदवारीची घोषणा अनुक्रमे बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसने केली आहे. ते पाहता, इतिहासात डोकावल्यावर महिलांच्या संख्येच्या मानाने त्यांचा सत्तेतला टक्का फारसा वाढलाच नाही, असे निदर्शनाला येते. ‘‘असं कोणतंही घर, समाज, राज्य किंवा देश...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. रावसाहेब दानवे यांना जालना तर डॉ. सुजय यांना अहमदनगरमधून उमेदवारी देण्यात...
मार्च 16, 2019
खानदेश भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला आहे. या भागात दोन्हीही काँग्रेसला मानणारा वर्गही मोठा आहे. या वेळी काँग्रेस आघाडीनेही चांगलेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे खडसे-महाजन यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. खानदेशमधील चार लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे....
फेब्रुवारी 21, 2019
जळगाव - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात राज्यात युती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्ह्यात प्रथमच दौरा होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या या दौऱ्यात शिवसेनेचे पदाधिकारी या व्यासपीठावर उपस्थित राहणार काय? या प्रश्‍नासोबतच माजी मंत्री एकनाथराव खडसे...
फेब्रुवारी 09, 2019
मुंबई : आगामी निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेला खूष करता यावे म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा राजकीय बळी देण्याचा विचार पक्षात सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी रावेर आणि जालना मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची शक्‍यता...
फेब्रुवारी 05, 2019
जळगाव - जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांतील खासदार ए. टी. पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्यामध्ये मतदारसंघात विकासकामे करण्यामध्ये चढाओढ आहे. खासदार खडसेंनी ७२३ कामे करून आघाडी घेतली आहे, तर खासदार पाटील यांनी ७१३ कामे करून अधिक कामे करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे. एकूणच...
जानेवारी 17, 2019
जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी वाजू लागल्या आहेत. भाजप- शिवसेना युतीच्या निर्णयाचा गुंता वाढतच आहे. दुसरीकडे विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली असून, जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशात जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाचे घोडे मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या...