एकूण 8 परिणाम
मार्च 18, 2019
पांढरकवडा : वन्यजीव  विभागाच्या पेंच व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येनाऱ्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात एका वाघाचा काल, रविवारी (ता. १७) सायंकाळी बिट क्र. १३३ मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान वाघाच्या मृत्यूसाठी वन्यजीव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याचा...
एप्रिल 05, 2018
वरवंड: सध्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर देऊळगाववाडा (ता. दौंड) वनक्षेत्रातील वन्यजीवांसाठी पाणवठ्यात पाणी सोडण्यासाठी अनेकांचे हात पुढे सरसावत आहेत. मात्र, वन विभागाच्याच सेवेतून सेवानिवृत्त होणारे कर्मचारी मच्छिंद्र मंडले यांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत...
एप्रिल 01, 2018
खारघर : गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळ सदृश परिस्थितीचा सामना करताना वन्यजीवास वेळेवर पाणी न मिळाल्याने तहानेने व्याकुळ झालेल्या अनेक वन्यजीवांचे प्राण गमवावे लागल्याचे प्रकार घडले आहेत.खारघर मधील  शाश्वत फाउंडेशनने या सामाजिक संस्थेने वन्य जीवांची तहान भागविण्यासाठी  खारघर टेकडीवर रविवारी  ...
एप्रिल 01, 2018
नागपूर - विदर्भात वन्यजीव पर्यटन विकासाला चांगली संधी असून सध्या वाघालाच लक्ष्य केंद्रित करून पर्यटनावर भर दिला जात आहे. यासोबत राज्यात बिबट, अस्वल सफारी विकसित होऊ शकते, तसा प्रस्तावही तयार आहे. मात्र, अद्यापही तो कागदावरच असून त्याची अंमलबजावणी न झाल्याची खंत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)...
जानेवारी 22, 2018
पुणे - अभयारण्यांबरोबरच माळरान, टेकड्या अशा वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यास वन विभागाने नुकतीच सुरवात केली आहे. या प्रगणनेमुळे जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा नोंदविल्या जाणार आहेत. बिबट्यापासून हरणे, भेकर अशा वन्यप्राण्यांची ढोबळ आकडेवारी आणि अधिवासांची...
ऑक्टोबर 08, 2017
पिलाखोड (ता. चाळीसगाव) : गेल्या काही महिन्यांपासून शेपूटतुट्या माकडाने येथे हैदोस घातला होता.  त्याला पडकण्यात वन विभागाला अपयश येत होते. मात्र, काल (ता. 7) वन विभागाने पाचोरा येथील वन्यजीव प्रेमींच्या मदतीने त्याला जेरबंद केले. परिसरात जसा बिबट्याने हैदोस घातला आहे. तसाच...
सप्टेंबर 29, 2017
पिलखोड (ता. चाळीसगाव) :  पिंपळवाड म्हाळसा(ता. चाळीसगाव) शिवारात महिलांवर झालेल्या हल्ल्यांची गंभीर दखल घेत वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी 'ट्रॅप कॅमेरे' लावण्यात आले असून 'शार्प शूटर' यांना पाचारण करण्यात आले आहे.  'गिरणा' परिसरात...
ऑगस्ट 21, 2017
पिलखोड (ता. चाळीसगाव) : गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातलेल्या सायगाव(ता. चाळीसगाव) शिवारात काल (ता.20) दुपारी तीनला वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा लावला. शिवाय दोन वन कर्मचारी रात्रभर त्या भागात गस्तीसाठी उपस्थित राहणार आहेत....