एकूण 839 परिणाम
January 16, 2021
पिंपरी - दीर्घ प्रतीक्षेनंतर लसीकरण मोहिमेला अखेर मुहूर्त मिळाला. लसीकरण केंद्राची फुग्यांची आकर्षक सजावट केली होती. कोरोना लसीची रांगोळी काढत स्वागत करण्यात आले. उत्साही वातावरणात वैद्यकीय कर्मचारी सेल्फी काढत होते. दुसरीकडे लाभार्थ्यांची धडधड वाढत होती. पहिली लस कोण घेणार याची उत्सुकता सगळ्यांनाच...
January 16, 2021
पिंपरी - मुल दत्तक घेता येतं. त्यासाठी बरीच कायदेशीर प्रकिया आहे. त्याची जबाबदारी घेण्याइतके सक्षम पालक असल्यासच दत्तक देण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, तुम्हाला कुत्रा दत्तक घेण्यासाठीही एवढ्या प्रक्रियेतून जावं लागणार असेल तर आश्‍चर्य वाटू नये. मुक्‍या जनावरांचीही भाषा असते. त्यालाही भावना आणि...
January 16, 2021
नागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने 'चॉईस बेस क्रेडीट सिस्टम' योजनेस सुरुवात केली. गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमात ही योजना सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांचा त्यास अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दुसरीकडे महाविद्यालयांनी याकडे पूर्णपणे पाठ...
January 16, 2021
नागपूर : प्रतिभेला संधीची साथ लाभली आणि प्रामाणिकपणे मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. बुलडाणा जिल्ह्यातील वडनेर भोलजी (ता. नांदुरा) सारख्या छोट्याशा गावात जन्मलेला युवा कलावंत प्रवीण लाडने ते सिद्ध करून दाखविले. गेल्या तीन वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात जम बसविणाऱ्या प्रवीणने एका रोमँटिक...
January 16, 2021
अकोला : : उशिराने घेतले जाणारे निर्णय किंवा काहीच भूमिका न घेणे, ही वर्षानुवर्षे चालत आलेली शासकीय धोरणे कशी तोट्याची ठरू शकतात, याचे ज्वलंत उदाहरण जिल्ह्यात समोर आले आहे. जिल्ह्यात २०१५ ते २०१७ दरम्यान भरडधान्य योजनेतून खरेदी केलेल्या ज्वारीला नियतन न मिळाल्याने तिचा अक्षरशः भुसा झाला. अखेरीस ही...
January 16, 2021
गडहिंग्लज : "नॉट मी बट यू' हे ब्रीद वाक्‍य असणारी राष्ट्रीय सेवा योजना वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीच्या अंतिम वर्षी दहा गुणांचा बोनस मिळतो. पण, शैक्षणिक वर्ष संपत आले तरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वरिष्ठ महाविद्यालयांच्या कामकाजाला श्रीगणेशा...
January 15, 2021
अहमदनगर : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या कार्यकारी समितीची बैठक मुंबईत बुधवारी झाली. तिथे नगर शहरात नाट्यपरिषदेची दुसरी शाखा उघडण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार 'अहमदनगर महानगर' या नवीन शाखेस मान्यता दिली असून, तसे पत्र मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह शरद...
January 15, 2021
वाळवा (सांगली) : नटसम्राट बालगंधर्व स्मारक उभारणीच्या कामासाठी राज्य शासनाने 60 लाखांचा सहावा हफ्ता मंजूर केला आहे. हा निधी आर्थिक वर्षात खर्च करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. आतापर्यंत या स्मारकासाठी तरतूद करण्यात आलेल्या 3 कोटी 46 लाख 74 हजार 505 रूपयांपैकी 2 कोटी 26 लाख 47 हजार 929 रुपये इतका...
January 15, 2021
कोल्हापूर (सांगवडेवाडी) : ‘गाव करील ते राव काय करील, अशी म्हण आहे. याची प्रचितीच करवीर तालुक्‍यातील कणेरीवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पाहिली की येते. जिल्ह्यात सर्वाधिक पट असलेली शाळा, अंतर्बाह्य नीटनेटकी शाळा, प्रशस्त व स्वच्छ मैदान असलेली शाळा...
January 15, 2021
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता बारावीकरिता सुधारित विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना निश्‍चित केली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांना ऐनवेळी विषय बदलावे लागत असून, सध्याच्‍या परिस्थितीत अध्ययनातही मर्यादा येणार आहेत. त्‍यामुळे योजनेस यंदाच्‍या वर्षापुरता स्‍थगिती देण्यासंदर्भात...
January 15, 2021
नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे काम नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी संबंधित अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. यापुढील काळात या प्रकल्पाच्या कामाबद्दल कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट...
January 15, 2021
सातारा : ऑलिंपिकमध्ये भारताचा पहिल्यांदाच तिरंगा फडकवणारे आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात कुस्तीत जागतिक पातळीवरील पहिले पदक पटकावणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव यांची आज (15 जानेवारी) जयंती आहे. खाशाबांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार द्यावा अशी मागणी महाराष्ट्रसह अन्य राज्यातून सातत्याने हाेत आहे. घरची...
January 15, 2021
नागपूर : मागील सात वर्षांत मेडिकलच्या कॅन्सर विभागात (रेडिओग्राफी) एक हजारावर कॅन्सरग्रस्त चिमुकल्यांनी प्रत्यक्ष उपचार घेतले आहेत. यातील चारशेवर चिमुकले कॅन्सरच्या वेदना सहन करीत दगावले. तर साडेतीनशेवर चिमुकले मृत्यूच्या दाढेत अडकले आहेत. नागपुरातील मेडिकलमध्ये दरवर्षी तीन हजारांवर...
January 15, 2021
सांगली ः लोकसाहित्याच्या अभ्यासिका श्रीमती तारा भवाळकर यांची नाशिक येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे. मूळच्या नाशिककर असलेल्या श्रीमती भवाळकर यांनी मराठी साहित्य विश्‍वातील प्रदीर्घ योगदान विचारात घेता त्यांना ही संधी मिळायला...
January 14, 2021
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आर्थिक स्थिती वाढत्या थकबाकीमुळे हलाखीची होऊ लागली आहे. पाण्याचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांकडे तब्बल ३३७ कोटी २२ लाख रुपये थकीत आहेत. त्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्याने जीवन प्राधिकरणाची कार्यालये रिकामे होत आहेत. परिणामी वसुलीचे मोठे आव्हान...
January 14, 2021
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलचा दरवाढीचा आलेख सतत वाढत आहे. सरकारी कंपन्यांनी पेट्रोलचे भाव २४ पैशांनी आणि डिझेलचे दर २० पैशांनी वाढवल्याने नागपुरात पेट्रोल ९१.५६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८१.८७ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. यामुळे आता सर्वसामान्य माणसांचा खिसा हलका होऊ लागला आहे. येत्या काळात...
January 14, 2021
म्हसावद (नंदुरबार) : येथे वाढते अतिक्रमण ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत असून, ज्याला पटेल तिकडे बांधकाम करत सुटले आहेत. एकाने तर चक्क रस्त्यावरच घरकुल बांधकाम करण्यास सुरवात केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ते बांधकाम त्वरित बंद करावे, यासाठी ६१ ग्रामस्थांनी सरपंचांना निवेदन दिले.  शासकीय घरकुल...
January 14, 2021
कणकवली (सिंधुदुर्ग) - पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील सर्व 361 ग्रामपंचायतींसह प्रमुख शहरातील दाट लोकवस्तीच्या नगर, वाड्यांमध्ये इंटरनेट हॉटस्पॉट बसविले जाणार आहेत. हॉटस्पॉटपासून 200 मिटर अंतर परिसरात इंटरनेटची सुविधा ग्राहकांना मिळेल, अशी माहिती बीएसएनएलचे सुभाष कांबळे आणि भारत नेटचे जिल्हा समन्वयक...
January 13, 2021
खानापूर (बेळगाव) : ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागलेल्या उमेदवारांनी आता द्वेषाचे राजकारण सुरु केले आहे. यामुळे अनेक गावांत वादाचे प्रसंग घडत आहेत. इदलहोंडमध्ये तर एका पराभूत उमेदवाराने चक्क रहदारीच्या रस्त्यावर चरी खोदून वाहतूक अडविल्याची तक्रार तहसीलदारांकडे झाली आहे.  यंदाची निवडणूक...
January 13, 2021
बेळगाव : शाळेला जागा उपलब्ध नसल्याने एक महिन्यासाठी विद्यार्थ्यांना बसण्यास जागा उपलब्ध करुन द्या, असे कारण देत संभाजीनगरातील कन्नड शाळा वडगावमधील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 मध्ये भरविण्यात आली. मात्र, दोन वर्षे झाली तरी कन्नड शाळेसाठी स्वतंत्र इमारत मिळालेली...